MFOI 2024 Road Show
  1. यांत्रिकीकरण

न्यू हॉलंडच्या एन एच 3230 ट्रॅक्टरचा २० वा वर्धापन दिन

न्यू हॉलंड अग्रिकल्चर या सी एन एच इंडस्ट्रियलच्या एक ब्रँडणे त्यांच्या लोकप्रिय 3230 ट्रॅक्टर मॉडेलचा विसावा वर्धापन दिन साजरा केला. या मॉडेलची सुरुवात सन 2001 मध्ये झाली होती त्यानंतर न्यू हॉलंड या कंपनीने विविध व्हेरी अन्ट द्वारे दोन दशकांपासून विविध मॉडेल्स चा वारसा विस्तारला आहे. जर यामध्ये विविध मॉडेलचा विचार केला तर 32 30 एन एक्स, 32 30 टी एक्स, 32 30 टी एक्स सुपर इत्यादी मॉडेलचा समावेश करता येईल.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
न्यू हॉलंड एन एच 3230 ट्रॅक्टर

न्यू हॉलांड चे पहिले मॉडेल हे 32 30 होते ज्यामध्ये विविध प्रकारचे अनेक लक्षणीय वैशिष्ट्ये एकत्र करण्यात आले होते.जर वैशिष्ट्यांचा विचार केला तर, लिफ्ट ओ मॅटीक,  साईड शिफ्ट को स्टंट मेश ए  एफ डी गिअर बॉक्स,रियल ओईल इमरज्ड मल्टी डिस्क ब्रेक्स, सोफ्टेक क्लच, इकॉनोमी पी टी ओ असे बरेच वैशिष्ट्यांचा समावेश करता येईल. जेव्हा न्यू हॉलांड ने 3230 मॉडेल्सचे उत्पादन सुरू केले तेव्हापासून न्यू हॉलांड ने 75000 हून अधिक युनिट्स विकलेले आहेत.

याबद्दल बोलताना न्यू हॉलांडचे  अग्रिकल्चर  विक्री संचालक कुमार बिमल यांनी सांगितले की,  आमच्या ग्राहकांनी आजवरच्या वर्षांमध्ये 3230 ला दिलेल्या समर्थना बद्दल आम्ही त्यांचे शतशः ऋणी आहोत.या मॉडेल्सच्या निरंतर यशा मधून ग्राहकांनी न्यू हॉलांड ब्रँड वर दाखवलेला विश्वास व्यक्त होतं. 

नवे शोध आणि नवीन शेती तंत्रज्ञानाचा सुयोग्य स्वीकार यांच्याद्वारे शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी न्यू हॉलंड ॲग्रीकल्चर वचनबद्ध आहे..

English Summary: 20th Anniversary of New Holland NH 3230 Tractor Published on: 30 April 2021, 09:58 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters