1. शिक्षण

BEL Recruitment 2022: बेलमधील अभियांत्रिकी सहाय्यकांसह विविध पदांसाठी भरती; जाणून घ्या तपशील...

BEL Recruitment 2022: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) संरक्षण मंत्रालयाने अभियांत्रिकी सहाय्यकांसह विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले आहेत. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे ते बीईएलच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर आहे.

ऋषिकेश महादेव वाघ
ऋषिकेश महादेव वाघ
jobs

jobs

BEL Recruitment 2022: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) संरक्षण मंत्रालयाने अभियांत्रिकी सहाय्यकांसह (Post of Engineering Assistant) विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज (Online application) मागवले आहेत. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे ते बीईएलच्या अधिकृत वेबसाइटला (Official website) भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर आहे.

रिक्त जागा तपशील

एकूण पदांची संख्या- 21

अभियांत्रिकी सहाय्यक (प्रशिक्षणार्थी)
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन -02
यांत्रिक-02
तंत्रज्ञ:
मशिनिस्ट-06
टर्नर-09
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक-02

पीएम किसान योजनेत केंद्राकडून मोठा बदल! या पाच कारणांमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत पैसे...

पात्रता निकष

अभियांत्रिकी सहाय्यक (प्रशिक्षणार्थी): मान्यताप्राप्त संस्थेतून 3 वर्षांचा अभियांत्रिकी पदविका.
तंत्रज्ञ: SSLC + ITI + एक वर्षाची शिकाऊ उमेदवारी (OR) SSLC + 3 वर्षांचा राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र अभ्यासक्रम.

वय श्रेणी

अभियांत्रिकी सहाय्यक (प्रशिक्षणार्थी)-28 वर्षे
तंत्रज्ञ - 28 वर्षे

7th pay commission: कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 28 सप्टेंबरला मिळणार आनंदाची बातमी, पहा किती वाढणार पगार?

अर्ज फी

उमेदवारांना अर्ज फी म्हणून रु. 250 + 18% GST = रु. 295/- (एकूण) भरावे लागतील.

निवड प्रक्रिया

संगणक आधारित लेखी परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.

महत्वाच्या बातम्या:
EPFO: पीएफचे पैसे जमा झाले नाहीत? टेन्शन घेऊ नका, अशी करा सोप्या मार्गाने तक्रार...
कापसाला मिळणार उच्चांकी भाव! कापूस निघण्यापूर्वीच व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात

English Summary: Recruitment for Various Posts including Engineering Assistant in BEL Published on: 07 September 2022, 02:40 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश महादेव वाघ. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters