
final time table for 10th
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणार्या बारावी (12वी परीक्षा) आणि इयत्ता दहावी परीक्षा (10वी परीक्षा) यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
त्यानुसार इयत्ता 12वीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत होणार आहे. इयत्ता 10 वीची लेखी परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान होणार आहे. इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक उपलब्ध आहे. सप्टेंबरपासून बोर्डाची अधिकृत वेबसाइट आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, पेन्शन नियमात बदल, केंद्र सरकारने दिली माहिती!
वेळापत्रकाबाबत सूचना असल्यास १५ दिवसांत मंडळाला लेखी मागविण्यात आले होते. त्यानंतर संघटना, पालक आणि शिक्षकांकडून आलेल्या सूचनांचा आढावा घेऊन बारावी आणि दहावीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
पशुपालन आणि दुग्ध उत्पादक यांना किसान क्रेडिट कार्ड; मिळणार लगेच कर्ज
Share your comments