1. शिक्षण

दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याची विद्यार्थ्यांची मागणी, थेट सुप्रीम कोर्टात धाव

दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा अगदी काही दिवसांवर येऊ घातले आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
the student

the student

दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा अगदी काही दिवसांवर येऊ घातले आहेत.दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा अगदी काही दिवसांवर येऊ घातले आहेत.

या पार्श्वभूमीवर या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याबाबत विद्यार्थी संमतनाहीत. विद्यार्थीनीबोर्डाची ऑफलाइन परीक्षा रद्द करा किंवा पुढे ढकला या मागणीवर ठाम आहेत. अगदी काही दिवसांवर दहावी, बारावी, सीबीएसईया व इतर बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.महाराष्ट्र तसेच राजस्थान, झारखंड बोर्डाचे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेसाठी आग्रही आहेत.

 त्यामुळे आता यावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यासोबतच ऑफलाईन परीक्षा  ऐवजी मूल्यांकनाच्या पर्यायी पद्धतीची मागणी करण्यात आली आहे.. मागील बऱ्याच दिवसांपासून दहावी व बारावीच्या परीक्षा बाबत संभ्रम होता. या परीक्षा ऑनलाईन होतील की ऑफलाईन याबाबत संभ्रमावस्था विद्यार्थ्यांमध्ये होती परंतु शिक्षण मंत्रीमंडळाने पत्रकार परिषद घेऊन हा संभ्रम दूर केला.

त्यामुळे आता परीक्षा ऑफलाईन होणार यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाले आहे.परंतु या निर्णयाला विद्यार्थी तयार नसून ऑफलाइन परीक्षा  घेऊ नये किंवा परीक्षा  पुढे ढकलाव्यात  या मागणीसाठी विद्यार्थ्यानी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

English Summary: demand of student cancelled ssc board exam so student go at supreme court Published on: 13 February 2022, 10:06 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters