दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा अगदी काही दिवसांवर येऊ घातले आहेत.दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा अगदी काही दिवसांवर येऊ घातले आहेत.
या पार्श्वभूमीवर या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याबाबत विद्यार्थी संमतनाहीत. विद्यार्थीनीबोर्डाची ऑफलाइन परीक्षा रद्द करा किंवा पुढे ढकला या मागणीवर ठाम आहेत. अगदी काही दिवसांवर दहावी, बारावी, सीबीएसईया व इतर बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.महाराष्ट्र तसेच राजस्थान, झारखंड बोर्डाचे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेसाठी आग्रही आहेत.
त्यामुळे आता यावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यासोबतच ऑफलाईन परीक्षा ऐवजी मूल्यांकनाच्या पर्यायी पद्धतीची मागणी करण्यात आली आहे.. मागील बऱ्याच दिवसांपासून दहावी व बारावीच्या परीक्षा बाबत संभ्रम होता. या परीक्षा ऑनलाईन होतील की ऑफलाईन याबाबत संभ्रमावस्था विद्यार्थ्यांमध्ये होती परंतु शिक्षण मंत्रीमंडळाने पत्रकार परिषद घेऊन हा संभ्रम दूर केला.
त्यामुळे आता परीक्षा ऑफलाईन होणार यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाले आहे.परंतु या निर्णयाला विद्यार्थी तयार नसून ऑफलाइन परीक्षा घेऊ नये किंवा परीक्षा पुढे ढकलाव्यात या मागणीसाठी विद्यार्थ्यानी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
Share your comments