
12th result date is out image google
सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेला 12 वी चा निकाल जाहीर होणार आहे. 12 वी बोर्डाचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. उद्या दुपारी 02 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार निकाल.
यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विद्यार्थी सध्या या निकालाची वाट बघत होते. हा निकाल Maharesult.nic.in
hsc.maharesult.org.in, hscresult.mkcl.org यावर बघायला मिळणार आहे.
शेतकऱ्यांनो सोयाबीन उगवण क्षमता तपासणी कशी करावी, जाणून घ्या..
दरम्यान, सीबीएससी बोर्ड म्हणजे केंद्रीय विद्यालयाचा १० आणि १२ वीचा निकाल काही दिवासांपूर्वीच जाहीर झाला होता. त्यानंतर, आता राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने १२ वी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे.
पावसाळ्यात ही तीन पिके घ्या, 10 हजारांची गुंतवणूक करून लाखो रुपये कमवा..
दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देत असतात. ही परीक्षा एक महत्वाची परीक्षा मानली जाते. यानंतर कोणत्या साइडला जायचं याची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.
बच्चू कडूंना मिळाला मंत्रिमंडळाचा दर्जा, राज्य सरकारचा मोठा निर्णय...
पावसाळ्यात ही तीन पिके घ्या, 10 हजारांची गुंतवणूक करून लाखो रुपये कमवा..
यंदा दुष्काळजन्य स्थिती.? मान्सूनची गती मंदावली..
Share your comments