MFOI 2024 Road Show
  1. ऑटोमोबाईल

यामाहा कंपनीने केले AEROX 155 चे मॉन्स्टर एनर्जी मोटोजीपी एडिशन लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

'कॉल ऑफ द ब्लू' या ब्रँड मोहीम अंतर्गत 2022 मॉन्स्टर एनर्जी यामाहा मोटोजीपी एडिशन लाइन-अप नुकतीच लाँच केल्यानंतर इंडिया यामाहा मोटर प्रा.लि. शनिवारी AEROX 155 चे मॉन्स्टर एनर्जी यामाहा मोटोजीपी एडिशन लॉन्च केले. या मॅक्सी-स्पोर्ट्स स्कूटरच्या MotoGP एडिशनची किंमत एक लाख एकेचाळीस हजार तीनशे रुपये एक्स-शोरूम दिल्लीमध्ये आहे. भारतातील सर्व प्रीमियम ब्लू स्क्वेअर आउटलेटवर उपलब्ध आहे.

किरण भेकणे
किरण भेकणे

'कॉल ऑफ द ब्लू' या ब्रँड मोहीम अंतर्गत 2022 मॉन्स्टर एनर्जी यामाहा मोटोजीपी एडिशन लाइन-अप नुकतीच लाँच केल्यानंतर इंडिया यामाहा मोटर प्रा.लि. शनिवारी AEROX 155 चे मॉन्स्टर एनर्जी यामाहा मोटोजीपी एडिशन लॉन्च केले. या मॅक्सी-स्पोर्ट्स स्कूटरच्या MotoGP एडिशनची किंमत एक लाख एकेचाळीस हजार तीनशे रुपये एक्स-शोरूम दिल्लीमध्ये आहे. भारतातील सर्व प्रीमियम ब्लू स्क्वेअर आउटलेटवर उपलब्ध आहे.

काय आहे खास :-

मॉन्स्टर एनर्जी यामाहा मोटोजीपी एम1 मोटरसायकलच्या रंगबेरणी आहे जे की AEROX 155 मध्ये सर्व-काळ्या रंगाची ट्रीटमेंट देण्यात आली आहे. यासोबतच यामाहा मोटोजीपी ब्रँडिंगसह व्हिझर व फ्रंट ऍप्रॉन तसेच फ्रंट मडगार्ड, साइड पॅनेल्स, रिअर पॅनल आणि 'एक्स' सेंटर मोटीफ हे सर्व उपलब्ध आहे. जे की त्यामुळे सर्व गोष्टींमुळे ही स्कुटर खूपच खास असणार आहे असे समजत आहे.

हेही वाचा:-भूमिहीन शेतकऱ्याने नाममात्र करारावर शेती करून साधली प्रगती, वाचा सविस्तर

इंजिन आणि पावर :-

AEROX 155 ला नवीन जनरेशनचे 155cc ब्लू कोअर इंजिन मिळते जे व्हेरिएबल वाल्व्ह ऍक्च्युएशन ने तयार आहे जे की CVT ट्रांसमिशन सोबत जोडलेले आहे. लिक्विड-कूल्ड, 4-स्ट्रोक तसेच SOHC, 4-व्हॉल्व्ह इंजिन 8,000 rpm वर 15 PS चे कमाल पॉवर आउटपुट तयार करते आणि 6,500 rpm वर 13.9 Nm चे पीक टॉर्क जनरेट करत असते. जइ की १५५ cc असल्यामुळे ही स्कुटर एकदम दमदार पद्धतीने आपला वेग दाखवणार आहे.

हेही वाचा:-हिरो करतेय पुढच्या महिण्यात इलेक्ट्रिक स्कुटर लाँच, जाणून घ्या काय आहेत फीचर्स

 

फीचर्स :-

AEROX 155 च्या प्रमुख फीचर्स बद्धल सांगायचे झाले तर यामध्ये VVA सह लिक्विड-कूल्ड इंजिन तसेच सिंगल चॅनेल ABS, रुंद 140mm रीअर टायरसह 14-इंच चाके सोबतच ब्लूटूथ सक्षम Y-connect अॅप, LED हेडलाइट / LED टेललाइट आणि 24.5L फीचर्स सोबत मिळेल. जे की सीट स्टोरेज देखील भेटणार आहे आणि पेट्रोल भरण्यासाठी बाहेरच्या बाजूला पेट्रोल टॅंक भेटणार आहे.

कंपनीचे असे म्हणणे आहे की यामाहाची उत्पादन क्षमता ही जगातील सर्व यामाहा प्रेमींना वेळेवर देत यास्तव जे की लोकांनी सुद्धा खूप प्रमाणात यामाहा कंपनीला चांगलें मानले आहे आणि याचमुळे यामाहा चा ब्रँड तयार झालेला आहे. यामाहा कंपनीने यामाहा प्रेमींचे मन जिंकून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

English Summary: Yamaha Launches Monster Energy MotoGP Edition of AEROX 155, Know Features and Price Published on: 24 September 2022, 04:15 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters