1. ऑटोमोबाईल

Bike News: शेतकरी राजांची आवडती सुपर स्प्लेंडर आता नवीन अवतारात लॉन्च, जाणून घ्या किंमत

स्प्लेंडर या बाईकने दिर्घ कालावधीपासून शेतकऱ्यांपासून ते सगळ्या व्यक्तीच्या मनामध्ये एक स्थान निर्माण केले आहे. आम्ही बाईक मायलेज च्या बाबतीत एक मजबूत अशी समजली जाते.या बाईकची निर्मिती करणारी हीरो मोटोकॉर्प ही भारतातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी असून

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
computer bike super splendor

computer bike super splendor

स्प्लेंडर या बाईकने दिर्घ कालावधीपासून शेतकऱ्यांपासून ते सगळ्या व्यक्तीच्या मनामध्ये एक स्थान निर्माण केले आहे. आम्ही बाईक मायलेज च्या बाबतीत एक मजबूत अशी समजली जाते.या बाईकची निर्मिती करणारी हीरो मोटोकॉर्प ही भारतातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी असून

या कंपनीने नुकतीच 125cc कम्प्युटर बाईक सुपर स्प्लेंडर बाईक नवीन प्रकार लॉन्च केला असून (नवीन 2022 हिरो सुपर स्प्लेंडर कॅनव्हास ब्लॅक एडिशन) बाईक 77,430 रुपयांच्या एक्स शोरूम किंमतीत लॉंच केली गेली आहे.

नक्की वाचा:Royal Enfield Bullet: शेतकरी पुत्रांनो बुलेट वर फिरायचं ना..! फक्त 50 हजारात बुलेट मिळणार, ऑफर जाणून घ्या

 या बाईक मध्ये अनेक वेगळ्या प्रकारचे आकर्षक फिचर्स मिळत असून कंपनीच्या केलेल्या दाव्याप्रमाणे ही बाईक 60 ते 68 किमी प्रति सेगमेंटचे सर्वोत्‍तम मायलेज देते.

 या बाईकचे वैशिष्ट्ये

 ती मोटरसायकल इतर प्रकारा प्रमाणेच असून याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही विशेष कॅनवास ब्लॅक पेंट स्कीम मध्ये सादर करण्यात आली आहे.

नक्की वाचा:ऑफर ऑफर! फक्त 18 हजारांमध्ये हिरो एचएफ डिलक्स खरेदी करा; जाणून घ्या ऑफर...

यासोबतच यात सुपर स्प्लेंडर आणि एचलोगो चे थ्रीडी ब्रँडिंग देण्यात आले आहे.

वैशिष्ट्यांच्या बाबतीत विचार केला तर नवीन सुपर स्प्लेंडर कॅन्व्हास ब्लॅक एडिशन डिजिटल अनलॉक इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इंटिग्रेटेड यूएसबी चार्जर मिळतो.

नक्की वाचा:भारीचं की रावं..! फक्त 90 हजारात Maruti Brezza SUV घरी घेऊन जा, आधी ऑफर समजून घ्या

English Summary: hero motocorp launch computer bike super splendor in affordable price Published on: 25 July 2022, 08:58 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters