1. पशुधन

पशुपालनातील समस्या सोडवेल हे ॲप,कळेल जनावरांच्या आरोग्याच्या समस्या विषयी माहिती

भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारताच्या अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून असून जवळजवळ भारतातील बहुसंख्य लोकसंख्या ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
the cow and buffalo

the cow and buffalo

भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारताच्या अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून असून जवळजवळ  भारतातील बहुसंख्य लोकसंख्या ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे.

भारतामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून कुकुट पालन, शेळीपालन आणि पशुपालन सारखे व्यवसाय करण्यात येतात. शेतीसोबतच या जोड धंद्यांमध्ये  देखील विविध प्रकारचे तंत्रज्ञान येऊ घातले आहे.पशुपालना मध्ये देखील कृत्रिम रेतन सारख्या विविध प्रकारचे तंत्रज्ञान आले आहे.तसेच वेगवेगळ्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून देखील पशुपालकांना बरेच मदत होत आहे.पशुंचे आजार, त्यावरील उपचार तसेच जनावरांची खरेदी-विक्री यासारखे बऱ्याच गोष्टी या ॲपच्या माध्यमातून शक्य झाले आहेत. या लेखात आपण अशाच एका मोबाईल ॲप विषयी माहिती घेणार आहोत.

 हे देईल जनावरांच्या आरोग्य विषयी माहिती

द्वारा इ-डेअरी सोल्युशन”या कंपनीने पशुधनाच्या आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी एक मोबाईल ॲप विकसित केले आहे. ही कंपनी चेन्नई येथीलआहे. मोबाईल ॲप चे नाव“द्वारा सुरभी इंडेक्स”आहे. ही “द्वारा ई-इंडेक्स सोल्युशन”कंपनी शेतीक्षेत्राला कर्ज पुरवठा करत असते. जनावरांच्या आरोग्याच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्यांवर वेळीच उपचार न झाल्यास काहीवेळा जनावर दगावू शकतात.

अशा वेळी शेतकरी ॲपच्या माध्यमातून जनावरांचा फोटो काढून तो अपलोड करून फक्त 40 सेकंदात जनावरांच्या आरोग्य वरील माहिती घेऊ शकतात.ही ॲप लॉन्च जुलै 2021 मध्ये झाली. आता देशभरातील तब्बल 55 हजाराहून अधिक शेतकरी या ॲप शीजोडले गेले आहेत. यासोबत जनावरे खरेदी विक्री करताना त्यांच्या व्यवस्थापनाची माहिती

English Summary: this mobile application useful for animal husbundry know about animal health Published on: 07 February 2022, 03:46 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters