आपल्या देशात उच्च-नीच हा भाव इंग्रज आल्यापासून मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. फक्त कातडीचा रंग, हातातलं काम आणि राहण्याची ठिकाणे एवढ्या पुरताच तो मर्यादित न राहता अन्नधान्य सुद्धा या उच्च-नीच त्याच्यातून सुटलेली नाहीत. उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर आपल्या देशात सर्वाधिक उत्पादन असलेलं आणि सर्वाधिक जमिनीवर उगवणारं आणि तसेच सर्वाधिक लोकांचं अन्न असलेलं भरड धान्य खाणं आपण कमी पानाचे मानायचो.
पृथ्वीच्या आणि मानवाच्या आरोग्याची उत्तम काळजी घेणारी ही जादुई धान्य अकरा प्रकारचे आहेत.There are eleven types of these magical grains that take good care of the earth and human health.
जाणून घ्या गहू पिकातील सर्वात चांगल्या जाती आणि विक्रमी उत्पन्न
यामध्ये भारतातल्या नवभारत धान्यांचा समावेश होतो त्यातला प्रमुख भरड धान्य आहे ज्वारी. हे सर्व दूर घेतलं जाणारे पीक आहे. विशेषतः कोरडवाहू भागात हे पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. महाराष्ट्रातील सोलापूर विदर्भ मराठवाडा खानदेश तर पश्चिम महाराष्ट्रातील डोंगर भागात देखील याचे उत्पादन कमी अधिक प्रमाणात होतं.
संपूर्ण जगाला केवळ भात आणि गहू या दोनच धान्य पिकांवर अवलंबून राहण्यापेक्षा बदलत्या तापमानात धरू शकणारी भरड धान्य जगाची भूक भागू शकतील. या धान्याच्या कडव्यांचा वापर जनावरांच्या चाऱ्यासाठी केला जातो. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिलीली आणि इतर पदार्थ असतात. हजार जनावर आवडी न खातात त्यामुळे काही भागांमध्ये तर जनावरांच्या चाऱ्यासाठी ही पिकं घेतली जातात. या भागात शेतीला पाण्याची सोय
नाही अशा कोरडवाहू हलक्या जमिनीत या धान्यांचे उत्पादन घेतलं जातं. याला कमी पाणी कमी खत लागतं. तसं शेतकऱ्यांना हे पीक हमखास उत्पन्न मिळवून देतं. ज्या शेतात ही पिकं घेतली जातात तिथे जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढवून जमिनीचा कस वाढतो. डोंगर भागातील शेतकऱ्यांनी जतन केलेल्या धान्यांना 2023 मध्ये जागतिक व्यासपीठावर मान्यता मिळते. एकंदरच भरड धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना यातून निर्यातीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
Share your comments