त्यामुळे काय होईल पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आपणास योग्य ती खताची ग्रेड देता येईल आणि पिकाची योग्य गरज भागेल
आता एक उदाहरण पाहु
DAP म्हणजे 18:46:0
आणि SSP म्हणजे सिंगल सुपर फाॅस्पेट याची तुलना करू
DAP मधला स्फुरद हा पिकाना 10 व्या दिवसी लागण्यास सुरवात होते तर SSP मधला स्फुरद हा 26 व्या दिवशी लागतो
तसेच SOP मधला पोटॅश 3-या दिवशी लागतो आणि 11 व्या दिवशी संपतो तर MOP मधला पोटॅश 45 व्या दिवशी लागण्यास सुरवात होते व 70 व्या दिवशी संपते
असाच प्रत्येक खतामधला N , P, K, कधी लागण्यास सुरवात होते व किती दिवसापर्यंत लागत राहते याचा एक तक्ता खाली देत आहे त्याच्यावरून आपणास पिकास आवश्यक ती ग्रेड देता येईल.वरील उदाहरणावरून आपण कॉम्प्लेक्स खते कशी व किती दिवसात द्यावी हे आपल्याला कळेल , पण त्यासाठी नत्र, स्फुरद आणि पालाश यांचे पिकसाठीचे कार्य काय आहे, आणि नत्र, स्फुरद, पालाश यांची पिकांना केव्हा गरज असते ते माहिती असायला हवे. हे झाले मुख्य म्हणजे NPK खतांच्या संदर्भाचे .
याप्रमाणेच दुय्यम खते म्हणजे ,मॅग्नेशियम, कॅलसित्यासंदर्भाची माहिती
कृषी विभागातील अधिकारी, तद्न्य व प्रगतिशील शेतकरी , कृषी व्यावसायिक ,कृषी सहायक, यांच्याकडून घ्यावी.यम आनि गंधक(sulphar) व सूक्ष्म अन्न द्रव्ये , यांची आवश्यकता ती केव्हा कशी आणि किती प्रमाणात दिली पाहिजेत हेही माहिती असणे आवश्यक आहे,
शेतकऱ्यांना आता चांगल्या सल्लागाराची ,मार्गदर्शकाची आवश्यकता भासू लागली आहे.
Share your comments