महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे एक महत्वाचे पीक (crops) आहे. गहू हा जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारात घेतला जातो.
गहू लागवडीची योग्य वेळ
जिरायत गव्हाची पेरणी (Planting of arable wheat) ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात करावी. बागायती गव्हाची पेरणीची योग्य वेळ म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात करा. या कालावधीत पेरणी केल्यास गव्हाचे उत्पादन चांगले येते.
सावधान! शारीरिक कष्ट आणि सावधगिरी बाळगण्याचा आजचा दिवस; वाचा तुमचे राशीभविष्य
मागच्या रब्बी हंगामातील तापमानवाढीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर कृषी संशोधकांनी (agricultural researchers) वाढत्या तापमानात तग धरणाऱ्या पीबीडब्ल्यू-८२६ गव्हाचे नवे वाण विकसित केले आहे.
रब्बी पिकांवरील (rabbi crops) संशोधन आणि विस्तार या विषयावर आयोजित दोन दिवशीय प्रदर्शनात कृषी विद्यापीठाकडून या वाणाची माहिती दिली आहे.
Farmers Subsidy: शेतकऱ्यांना औषधे, तणनाशके आणि कीड नियंत्रणासाठी मिळणार 50 टक्के अनुदान
मागच्या रब्बी हंगामात तापमानात झालेल्या वाढीमुळे गव्हाचे मोठे नुकसान झाले होते. ज्याचा मोठा फटका पंजाबसह सर्वच राज्यातील गहू उत्पादक (Wheat grower) शेतकऱ्यांना बसला होता. या पार्श्वभूमीवर पंजाब कृषी विद्यापीठाने वाढत्या तापमानात तग धरू शकणारे पीबीडब्ल्यू-८२६ हे गव्हाचे नवे वाण विकसित केले आहे.
एचडी ३०८६ आणि एचडी २९६७ या वाणांच्या तुलनेत या नवा वाणापासून १७ टक्के अधिक उत्पादन मिळत असल्याचे यावेळी कृषी संशोधकांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांसाठी खुशखबर; फक्त 1500 रुपये जमा करून मिळवा 35 लाखांचा फायदा
कापसाची उत्पादकता वाढविण्यासाठी करा 'या' तंत्रज्ञानाचा वापर; मिळेल भरघोस उत्पन्न
शेतकऱ्यांना फळबाग, फुलशेतीसाठी सरकार देतंय 100 टक्के अनुदान; अंतिम तारीख 'ही' आहे
Share your comments