साईज पुर्ण 12×4×2 फुट आहे किंमत रुपये 2000 /-मी एक हजारात बेड देऊ शकतो पण ते एक वर्ष ही टिकणार नाही
खता बाबत
एक ट्राॅली शेण खतात 3 टेट्रा बेड व मका कुट्टी भरली जाते एक बेड मधुन 10 क्विंटल ( 1टन) गांडुळ खत तयार होते म्हणजे
30 क्विंटल (3टन) खत विक्री भाव 10 ते 15 रुपये किलो एक हजार रुपये क्विंटल रासायनिक खत 1500/1700 रुपये थैली
(50 किलो) ची मिळते
जमिन निर्जीव होते एकरी 3/4 क्विंटल गांडुळ खत टाकले तरी 2/3 वर्षांत रासायनिक खते वापरणे ची आवश्यकता नाही जमिन सजीव होईल एक ट्राॅली शेण खता पासुन 30 क्विंटल गांडुळ खतात 10 एकर क्षेत्र खतवाडी करता येते उरलेले विक्री करता येईल
व्हर्मी वाॅश
दर महिन्याला 20ते 30 लिटर एका बेड पासुन व्हर्मी वाॅश मिळते
ते 40ते 50 रुपये ने विक्री होते त्या अर्कात अॅमिनो अॅसिड सूक्ष्म अन्न द्रव्य असतात पिक वाढीस फार उपयोगी आहे
कृषि विद्यापिठातील जे गांडुळ ओमान ला निर्यात झाले ते आपले शेतात पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल
तरी आपले शेतात फॅक्टरी सुरु करावी रासायनिक खता च्या मागे धावायचं नाही
असा माझा प्रयत्न आहे इच्छा असल्यास खालील मोबाईल वर संपर्क साधावा
Share your comments