अनेक शेतकरी किटक नाशकांचा वापर शिफारशीनुसार न करता थोडे जास्त प्रमाण वापरतातएकाच वेळी जास्त औषधे एकत्रित करून फवारतात.दोन औषधी एकाच गटातील फवारणी करू नये, खर्च वाया जातो.मुदतबाह्य(expire) किटनाशके,बुरशी नाशके फवरतात.बनवून ठेवलेलं द्रावण उशिरा किंवा दुसऱ्या दिवशी फवरतात.दोन विरुद्ध प्रकारची औषधे एकत्र फवारणी घेतल्यास विपरीत परिणाम दिसतो.सतत रासायनिक औषधी वापरल्याने किडीची,बुरशीची रोगांची प्रतिरोधक क्षमता वाढत जाते,
परिणामी पुढे त्या औषधींचा परिणाम मिळत नाही.प्रमाण एकरी असेल तर पाणी कमी जास्त झाले तरीही प्रमाण बदलू नये.प्रमाण प्रति लिटर असेल तर त्या पेक्षा कमी किंवा जास्त घेऊ नये त्याचा विपरित परिणामपिकावरहोतो.केमिकल,बायोलॉजीकल,जैविक किटनाशक/बुरशीनाशकांचा आलटून-पालटून वापर करावा,सतत केमिकल वापरू नये.णनाशक आणि इतर औषधी फवारताना पंप वेगवेगळे असावेत.
अनेक शेतकरी किटक नाशकांचा वापर शिफारशी नुसार न करता थोडे जास्त प्रमाण वापरतातएकाच वळी जास्त औषधे एकत्रित करून फवारतात.दोन औषधी एकाच गटातील फवारणी करू नये, खर्च वाया जातो.मुदतबाह्य(expire) किटनाशके,बुरशी नाशके फवरतात.नवून ठेवलेलं द्रावण उशिरा किंवा दुसऱ्या दिवशी फवरतात.दोन विरुद्ध प्रकारची औषधे एकत्र फवारणी घेतल्यास विपरीत परिणाम दिसतो.सतत रासायनिक औषधी वापरल्याने
औषधीं खरेदी करतांना परवाना धारक दुकानातूनच खरेदी करावी.खरेदीचे बिल अवश्य घ्यावे व ते सांभाळून ठेवावे.संशयास्पद व बनावट औषधी दिसत असल्यास कृषी अधिकाऱ्यास कळवावे.कीटकनाशके बुरशीनाशकांची फवारणी झाल्यावर त्याची रिकामी झालेली पॅकिंग(बाटली,बॉक्स)शेतातच इतरत्र टाकू नये.जेवतांना, घरी आल्यावर हाथ साबणाने स्वच्छ धुवून घेणे.फवारणी करताना द्रावनचा सामू(ph) तपासून मगच पिकावर फवारणी घ्या.फवारणी करतांना सेफ्टी किट अंगावर घालूनच फवारणी करावी.
अन्नदाता सुखीभव:
Share your comments