तीसर्या वर्षी जमीनीला रासायनिक 25%आणी 75% GK6854 Technology खत वापरा.
चौथ्या वर्षी रासायनिक खतांचा वापर 0%आणी GK6854 टेकनॉलॉजि GK6854 Technology सेंद्रिय खत 100% वापरूनआपली शेती विषमुक्त करा आणी कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवा.
यामुळें जमीनीचा सेंद्रियकर्ब वाढतो व रासायनिक खताची गरज भासत नाही.सेंद्रियकर्ब वाढल्याने जमिनीत जीवाणूंची संख्या वाढते.
GK6854 टेकनॉलॉजि, लिक्विड
या सेंद्रिय खताचे फायदे-
1.सर्व पिकांची पांढर्या मुळ्यांची संख्या आणी लांबी वाढते.
2.जमिनीत जीवाणूंची संख्या वाढते.कारण सेंद्रियकर्ब हे जीवाणूंचे अन्न आहे.
3.जमीनीतील अन्नघटकांचा up take वाढतो. कारण GK6854 Technology जीवाणूंचे खाद्य असल्याने जीवाणूंची वाढ होते म्हणून अन्नघटक जास्त उचलले जातात.
4. GK6854 Technology खताच्या वापराने मुळ्यांच्या सभोवतालचा जमीनीचा सामू(ph)वाढतो त्यामुळे जमिनीतील स्थिर असलेली अन्नद्रव्ये पिकांना पुरवीली जातात.
5.अन्न व पाणी यांचे योग्य शोषन झाल्यामुळे पिकांचा तानतनाव कमी होतो.पिक तनावमुक्त रहाते.
6. GK6854 Technology च्या वापराने जमिनीतील विषारी घटक आणी जड धातूंचे विघटन होते.आणी मुळापासून लांब नेली जातात.
7.या खताच्या वापराने पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे किटकनाशकाचा खर्च कमी होतो.
8. GK6854 Technology या खताच्या वापराने जमीन भुसभुशीत आणी जमीनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
GK6854 Technology खताचे फवारणीचे फायदे खालीलप्रमाणे
1. GK6854 Technology खताच्या फवारणीमुळे पानंं आणी फांद्याची वाढ होते.
2. GK6854 Technology खताच्या फवारणीमुळे प्रकाश संक्ष्लेशन क्रियेत वाढ होते. त्यामुळे हरितद्रव्य निर्माण होण्याची क्षमता वाढते.
3. GK6854 Technology खताच्या फवारणी मुळे पाने, फुले, फांद्या यांच्या संख्येत वाढ होते.
4. GK6854 Technology खताच्या फवारणीमुळे पिकांची वातावरणातील तानतनाव करण्याची क्षमता. वाढते.
GK6854 Technology खताच्या फवारणीमुळे फुलं आणी फळं धारणेत वाढ होते. आणी शेतीतील उत्पन्नात वाढ होते.
6. GK6854 Technology खताच्या फवारणीमुळे फळांचा आकार,रंग,चव यामध्ये चांगले परिणाम दिसून येतात.यामुळे शेतकरी सहजपणे निर्यातक्षम आणी विषमुक्त उत्पादन घेवू शकतो.
सुचना:- GK6854 Technology हे सेंद्रिय खत कोणत्याही रासायनिक,जैविक, (सेंद्रिय),किटकनाशक आणी बुरशीनाशकां सोबत वापरू शकतो. तसेच रासायनिक खतासोबतही याचा वापर फवारणीसाठी किंवा ठिबक सिंचनातून करता येतो.
GK6854 Technology वापरण्याचे प्रमाण:-
1.बिजप्रक्रियासाठी 25ml प्रती 1 किलो बियांनासाठी
2.स्प्रे पंपासाठी 200 ते 300ml प्रती 15 व 20 लिटर पाण्याबरोबर.
3.आळवणी साठी नोजल काढून 2000ml एक एकरासाठी पाण्याबरोबर.
4.ड्रिपने देण्यासाठी 5000ml एक एकरासाठी
सुचना: GK6854 Technology खताची फवारणी नेहमी जमीनीत ओलावा असल्यानंतरच करावी.
अधिक माहितीसाठी संपर्क जरुर करा.
Share your comments