गेल्या 5दिवसापासुन भरपुर संततधार धार पाउस पडतो.नदी नाले ओसंडून वाहताहेत. जमीनीत अति पावसाने पाणी तुंबलेले आहे पिक पाण्याखाली आहेत कपाशी तसेच सोयाबीन पिकावर अतिपाऊसामुळे धोक्यात आहेत वास्तविक ही पिक ऊगवल्यानंतर 15 दिवस कमी पाऊस हवा म्हणजे मुळ चांगली वाढतात .हानिकारक जमिनितिल किडी व मुळकुज मर ई जमिन जण्य बुरशिपासुन रक्षण करणारे *कालिचक्र 1किलो संजीवनी 1किलो फसलरक्षक1किलो* ऐकञ मिसळुन पाऊस थांबलेनंतर खतमाञेसोबत बरोबर
रांगोळी करुन झाडाभोवती देणे तसेच दर अमावशा पौर्णिमेनंतरचे 2-3दिवसात करावी म्हणजे रसशोशक वर्गीय किडी अळी बंदोबस्त कमी खर्चा प्रभावी होतो.तसेच दमनऐल आनी कालीचक्र हि जैविक उत्पादने झाडावरिल, जमिनितिल किडि नियंत्रणासाठी प्रभावी असल्याने कपाशी पिकाच्या पाते,बोंड वेळी दर 8ते10 दिवस अंतराने दोन फवारनी घ्यावी बोंडअळी नियंत्रण प्रभावी होते ढगाळ व आद्रता वातावरणात ही उत्पादने अतिशय सक्रिय होतात या मूळे बोंडअळि समस्येवर चांगले नियंत्रण होते सोयाबीन पिक फूल, शेंगकळी अवस्थेत फवारनी घ्या वी
हानिकारक जमिनितिल किडी व मुळकुज मर ई जमिन जण्य बुरशिपासुन रक्षण करणारे *कालिचक्र 1किलो संजीवनी 1किलो फसलरक्षक1किलो* ऐकञ मिसळुन पाऊस थांबलेनंतर खतमाञेसोबत बरोबर रांगोळी करुन झाडाभोवती देणे तसेच दर अमावशा पौर्णिमेनंतरचे 2-3दिवसात करावी म्हणजे रसशोशक वर्गीय किडी अळी बंदोबस्त कमी खर्चा प्रभावी होतो.तसेच दमनऐल आनी कालीचक्र हि जैविक उत्पादने झाडावरिल, जमिनितिल किडि नियंत्रणासाठी प्रभावी असल्याने कपाशी पिकाच्या पाते,
तसेच 5G फवारणीतुन हे जैविक उत्पादन पीकाचा सार्वञीक बाजूने विकास होन्यासाठी अत्यंत फायदेशिर अल्याने पिकाच्या कूठल्याही अवस्थेत याचा वापर फायदेशिरच होतो हे अनेक घटकानी बनलेले असल्याने अतिशय चांगले उत्पादन आहे व्हॅमशक्ति व फोस्टर हे जैविक उत्पादने जमिनितिल स्फूरद नत्र ,एमीनो आम्ले, तसेच सल्फर ,मॅग्नेशियम, झिंक, लोह व मॅगनिज ई सुक्ष्म अन्नद्रव्ये झाडास अंचल करून देतात (पेरणी नंतरचे30,45 60 90 वे दिवशी ) कपाशी झाडास खत माञेसोबत फोस्टर व्हॅमशक्ती मिळुन द्यावे *पाती गळ व फुलगळ पण होणार नाही.रपुर पाते फुल लागतील. कपाशीचे पानावर 90 दिवसानंतर *लाल्या विकृती* पण येणार नाही.
Share your comments