हे प्रतिबंधात्मक व उपचारात्मक असे दोन्ही प्रकारे कार्य करते हे आंतर प्रवाही असल्यामूळे लगेच पर्ण रंद्र व मुळे यांद्वरे शोषले जाते आपले कार्य सुरु करते रोकोची पहिल्या टप्प्यात आळवणी केली की मुळकुज यांसारख्या रोगावर प्रतिबंधात्मक उपाय होतो हे करपा, फांदीमर, मुळकुज, फळकुज, पानांवरील ठिपके, खवड्या या रोगांवर प्रतिबंधात्मक व उप्चरत्मक असे दोन्ही प्रकारे काम करते.
याचे प्रमाण 1gram लीटर असे आहे. हे bio stad कंपनीचे उत्पादन आहे.
Aliette(एलियट)
यामधे fosetyl al-80wp हा molecule असतो.
हे एक अंतरप्रवाही बुरशी नाशक आहे. हे बुरशीवर सरळ कार्य न करता झाडांच्या पेशींवर कार्य करते ज्यामुळे झाडांच्या पेशी स्वता: अशा रसायनांची निर्मिती करु लागतात की ज्याची प्रत्येक पेशिभोवती अशी भिंत तयार होते की ज्यामुळे बुरशीस आळा बसतो ज्यामुळे वेलींची नैसर्गिक संरक्षण व्यवस्था सक्षम होते हे मुळांपासून शेंड्याकडे व शेंड्याकडून मुळांकडे असे दुहेरी संचार करते हे फवारणीमधे घेतल्यावर अंतरगत प्रकारचे असल्यामूळे पर्ण रंद्राद्वारे आतमधे प्रवेश करते आतमधे असणा-या व त्याचे कार्य सुरु करते ज्यामुळे आतमध्ये असणा-या बुरशीचा नायनाट करते बाहेरुन आतमधे बुरशीस प्रवेश करु देत नाही आळवणीमधे घेतल्यावर हे लगेच मुळांवाटे आतमधे शोषले जाते जलद संचार, भिसरन सुरु करते हे प्रतिबंधात्मक, निर्मुलत्मकसुद्धा वापरतात. हे कोणत्याहि पिकाच्या रोपच्या रुजण्याच्या अवस्थेत दिल्यास मुळकुज यांसारखे रोग येत नाहित.
Saaf साफ
यामधे carbendenzim 12%Wp + mancozeb 63% हे molecule आहेत.
हे आंतरप्रवाही व स्पर्शीय बुरशिनशाक आहे म्हणजे हे दोन्ही प्रकारे आपले कार्य करते. हे फवारणीद्वारे घेतल्यावर पानांवर एक सारखे पसरते व पर्ण रंद्राद्वारे आतमधे जाते रसमधे मिसळून आपले कार्य सुरु करते तसेच मुळांद्वारे दिल्यानंतर मुळांच्याद्वारे आत शोषले जाते, मुळांच्या पृष्ठभागावर एकसारखे पसरतात. बुरशीला आत प्रवेश करु देत नाही आतमधे असलेल्या बुरशिचा नायनाट करते हे साधा करपा fruit rot पानांवरील ठिपके antracoz करपा, लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा, collor root यांवर प्रतिबंधात्मक, निर्मूलनात्मक उपाय म्हणून वापरले जाते
हे upl चे product आहे.
Biostad चे bedow हे Product पण मार्केटमधे उपलब्ध आहे.
Antracol एन्ट्रॉकॉल
यामधे propineb 70%wp हा molecule असतो.
हे एक स्पर्शजण्य बुरशिनशाक आहे.
याचे कण अत्यंत सूक्ष्म असल्याने ते पाण्यावर तरंगत राहतात आळवणीद्वारे घेतल्यावर हे जमीनच्या पृष्ठ भागावर व मुळांचा पृष्ठभागावर एक सारखे पसरतात. त्यामूळे जमिनीत असणारी बुरशी पानांवर येत नाही मुळांवाटे आतमधे प्रवेश करत नाही तसेच ते फवारणीमधे घेतल्यावर पानांच्या पृष्ठभागावर एकसारखे पसरतात व पानांच्या पर्ण रंद्रमधून बुरशीला आतमधे प्रवेश करु देत नाही हे साधाकरपा, बुरशीजन्य करपा याचे प्रभावी नियंत्रण करते हे पानावर करपा येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आलेला करपा घालवण्यसाठी असे उपचारात्मक म्हणून पण फवारणीमधे वापरले जाते तसेच जमिनितील भुरशी पानांवर येऊ नये, मुळांवाटे आत जाऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक म्हणून आळवणीमधे वापरले जाते सर्वसाधारण पहिल्या आळवणीमधे याचा वापर केला जातो.
हे bayer india चे प्रोडक्ट आहे.तसेच यामधे dhanuka चे protocol हे product येते.
Sectin
यामधे fenamidon 10%+mancozeb 50%WG* हे दोन molecule असतात.
हे एक स्पर्श जन्यबुरशी नाशक आहे.
प्लास्मोपारा विटीकोला ही बुरशीचा प्रादुर्भाव आद्र, ओलसर ढगाळ वातावरणात आधिक प्रमाणात होतो ही बुरशी पानांच्या पर्ण रंद्रद्वारे आतमधे प्रवेश करते हिरव्या भागांवर हल्ला करते अशा प्रादुर्भाव झालेल्या झाडांच्या पानांच्या खालच्या प्रुष्टभागावर पांढरया रंगाच्या बुरशीची वाढ होते sectin या संपुर्ण बुरशीचे जीवनचक्र मोडते ज्यामुळे रोग प्रसार होयला आळा बसतो हे आभाळ असणारे वातावरण जास्त पाऊस आर्द्रता असेल तेव्हा प्रतिबंधात्मक म्हणून वापरा.
याचे प्रमाण 2ते3 gram/litre असे आहे.
हे bayar crop science चे product आहे.
Control
यामधे थायोफिनेट मिथाईल 70%WP हा molecule असतो.
हे एक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे.
हे भुरी,करपा,केवडा,पानांवरील ठिपके, फळकुज यांसाठी प्रभावी उपाय आहे. हे आंतरप्रवाही बुरशी नाशक असल्यामुळे लगेच शोषले जाते. व आपले कार्य सुरु करते.
याचे प्रमाण 1gram/litre असे आहे.
हे सल्फर मिल्सचे उत्पादन आहे.
Cosavet DF
यामधे sulpher 80%WP हा molecule असतो.
हे एक स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे.
हे सूक्ष्म कण रुपी, पाण्यात वीरघळनारे उच्च प्रतीचे गंधक आहे भुरीरोग, खवड्या, पानांवरील ठिपके, करपा यांसारख्या बुरशी जन्य रोगंचा बंदोबस्त करणारे बुरशी नाशक आहे हे परिणाम कारक असे कोळीनशाक आहे तसेच हे गंधक देणारे अन्नद्रव्ये आहे जास्त प्रमाणात पसरते पर्यावरणास अनुकूल असे बुरशी नाशक आहे हे मध माशांसाठी कोणताही हानिकारक परिणाम होत नाही त्यामूळे कलिंगड सारख्या पिकात फुलेसेटिंग होण्याच्या काळात याची फवारणी करावी.
याचे प्रमाण 2ते 3ग्राम/litre असे आहे.
हे सल्फर मिल्सचे उत्पादन आहे.
Amistar
यामधे Azoxystrobin*23% हा molecule असतो
हे एक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे.
हे थेट बुरशीच्या श्वसन यंत्रणेवर काम करते. ज्यामुळे बुरशीला survive करने कठिण जाते हे शेंड्यापासून मुळपर्यंत संपुर्ण झाडाचे रक्षण करते हे पिकावर बुरशिचा आलेला ताण कमी करते फुलअव्स्थेत मारल्यावर फुले गळत नाहित त्यामूळे तेव्हा करपा नियंत्रणसाठि प्रभावी आहे हे झाडाला रोगाविरुद्ध कार्य करण्यास तयार करते.
याचे प्रमाण 1ml/1litre असे आहे.
हे sygenta कंपनीचे उत्पादन आहे.
Amistar व amistar top ही दोन वेगवेगळी बुरशी नाशके आहेत.
Moneceren
यामधे pencycuron 250ec हा molecule असतो.
हे स्पर्शिय बुरशिनाषक आहे.
हे फवारणीनंतर पाने, स्टीम यांवर एक सारखे पसरते रोगापासून संरक्षण करते हे pathogen rhizactonia solani या बुरशिवर चांगले कार्य करते.
हे bayer कंपनीचे उत्पादन आहे.
Folio Gold
यामधे mefenoxam 3.3%+chlorothalonil 33.1% ही दोन molecule असतात.
हे स्पर्शजन्य व आंतरप्रवाही असे दोन्ही प्रकारे कार्य करते.
हे बुरशीच्या चारही प्रकारांवार प्रभावी नियंत्रण करते हे पिकाच्या कोणत्याही स्टेज ला वापरु शकता. सर्व भाजीपाला, फळ पिकांवर वापरु शकता. Ommyecete बुरशी मुळे येना-या रोगांवर प्रभावी नियंत्रण. Doweny mildow, लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा, यांवर प्रभावी नियंत्रण करते.
हे liquid स्वरुपात येते.
हे sygenta कंपनीचे उत्पादन आहे
हे एक आंतरप्रवाही बुरशी नाशक आहे.
बुरशीची वाढ रोखणारी गुणकारी बुरशी नाशक असुन ते प्रतिबंध व उपचार या दोन्ही पद्धतीत कार्य करते. silicon बेस असल्यामूळे घट्ट चिटकून राहते. पानांमधे शिरण्याची पसरण्याची क्रिया जलद होते. दिर्घकाळ प्रतिबंधात्मक क्रिया तसेच मजबूत उपचारात्मक क्रियेचा लाभ. हे भुरी रोगावर प्रभावी काम करते. याचे अंश 15 दिवस पिकात टिकून राहतात.
हे dupont कंपनीचे उत्पादन आहे.
तसेच dhanuka चे cursor Filindustries चे governer ही उत्पादने येतात.
TAQAT
यामधे captan 70%व hexaconazole 5%wp हे दोन molecule असतात.
हे स्पर्शजन्य व आंतरप्रवाही असे दोन्ही प्रकारे कार्य करते हे सर्व भाजीपाला व फळ पिकंवार फवारु शकतो हे अन्थ्राकोज करपा, भुरी, लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा, downy mildow, यांवर प्रभावी उपाय आहे. प्राथमिक उपायानंतर याची फवारणी करावी हे प्रतिबंधात्मक, उपचारात्मक व निर्मुलनत्मक असे सर्व प्रकारे कार्य करते.
हे tata कंपनीचे उत्पादन आहे.
Kavach
यामधे chlorothalonil 75%WP* हा molecule असतो.
हे एक स्पर्शीय बुरशीनाशक आहे.
हे लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा, फळांवरील ठिपके, फळकुज यांवर प्रभावी उपाय आहे हे सर्व भाजीपाला पिकांस उपयुक्त आहे.
हे sygenta कंपनीचे उत्पादन आहे.
याबरोबर scoer घेतले तर चांगला result येतो.
Profiler
यामधे fluopicolide 4.44%+fosetyl a.al 66.66%WG हे दोन molecule असतात.
हे आंतरप्रवाही व स्पर्शजन्य असे दोन्ही प्रकारे कार्य करते. हे जास्त करुन द्राक्ष पिकसाठी वापरले जाते द्राक्ष पिकातिल doweny mildow या रोगावर प्रभावी काम करते फवारणीनंतर दिर्घकाळ पिकाचे संरक्षण करते झाडाची नैसर्गिक प्रतिकार शक्ती वाढवते त्याच बरोबर फवारणीनंतर येना-या नविन पानांचे फुटींचे रक्षण करते.
हे bayer india या कंपनीचे उत्पादन आहे.
NATIVO
यामधे tebuconazole 50%+trifloxystrobin 25%WG* हे दोन molecule असतात.
हे एक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे.
हे सर्व पिकांवर फवारणीसाठी चालते हे लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा, अन्थ्रा कोज करपा, भुरी yellow rust (पिकंवरील पिवळा पणा) यांवर प्रभावी उपाय. हे संरक्षनत्माक, निर्मुलनत्मक असे दोन्ही प्रकारे कार्य करते हे पिकाची गुणवत्ता सुधारते. पिकाची रोगांविरोधात प्रतिकार शक्ती वाढवते. पिकांवर येणारा जैविक व अजैविक ताण कमी करते.
हे bayer कंपनीचे उत्पादन आहे.
Infinito
यामधे &fluopicolide 5.56%+propamocarb hydro chloride 55.6%sc हे दोन molecule असतात.
हे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे.
हे पानांच्या वरच्या व खालच्या असे दोन्ही बाजुंवर पसरते पानंद्वारे संपुर्ण झाडामधे पसरते झाडाचे रक्षण करते. यातील 1ला molecule हा pathogenes बुरशिच्या संपुर्ण स्टेज व तिची life cycle यावर उत्तम नियंत्रण करते. तर 2रा molecule हा sporangia व spores बुरशिचा संपुर्ण विकास रोखते. हे लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा, अन्थ्रकोज करपा यांवर प्रभावी नियंत्रण करते.
हे bayer कंपनीचे उत्पादन आहे
Folicur
यामधे tebuconazole 250EC हा molecule असतो.
हे एक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे.
हे प्रतिबंधात्मक,उपचारात्मक, निर्मुलनत्मक असे कोणत्याही प्रकारे वापरु शकतो हे बुरशीची वाढ, तिची प्रजनन क्रिया होयुन देत नाही हे pathogenic बुरशीवर प्रभावी नियंत्रण करते हे सर्व पिकांवर फवारु शकतो. हे भुरी, करपा,कांद्यावरील जांभळे ठिपके, फळकुज यांसारख्या रोगांवर प्रभावी उपाय.
हे bayer कंपनीचे उत्पादन आहे.
Luna experince
यामधे flupyran 17.7%+tebuconazole 17.7%* हे दोन molecule असतात.
हे एक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे.
यातील 1ला molecule हा mitocondria बुरशीचे उर्जा निर्मिती थांबवून तिची श्वसन प्रक्रिया थांबवते.
Share your comments