1. कृषीपीडिया

खरीपातील चारा पिकाचे लागवड तंत्र

चारा पिकाचे व्यवस्थापन : दुभत्या जनावरांना वर्षभर समतोल चारा उपलब्ध असणे ही यशस्वी दुग्धोत्पादनाची पहिली पायरी आहे. समिश्र चारा उत्पादन हे जनावराच्या समतोल आहाराचे दृष्टीने महत्वाचे आहे ते साध्य करण्यासाठी एकदल व व्दिदल चारा पिके घ्यावीत. एकदल व व्दिदल चान्याचे प्रमाण निम्मे निम्मे असावे.

Kharif

Kharif

चारा पिकाचे व्यवस्थापन: दुभत्या जनावरांना वर्षभर समतोल चारा उपलब्ध असणे ही यशस्वी दुग्धोत्पादनाची पहिली पायरी आहे. समिश्र चारा उत्पादन हे जनावराच्या समतोल आहाराचे दृष्टीने महत्वाचे आहे ते साध्य करण्यासाठी एकदल व व्दिदल चारा पिके घ्यावीत. एकदल व व्दिदल चान्याचे प्रमाण निम्मे निम्मे असावे.

चारा पिकांची लागवड: भरपूर व उत्कृष्ट प्रतीचा चारा सातत्याने मिळविण्यासाठी धान्य पिकाप्रमाणेच पिक लागवडीचे नियोजन करावे. योग्य चारा पिकाची निवड, जमिनीची निवड, पूर्वमशागत, योग्य वाणाची निवड, खत व पाणी व्यवस्थापन या गोष्टी विचारात घेवून चारा पिकांची लागवड करावी.

चारा पिकांचे वर्गीकरण

अ) एकदल चारा पिके : ज्वारी, मका, बाजरी, ओट, अनेक प्रकारची गवते इत्यादी.
ब) व्दिदल चारा पिके : चवळी, लसूणघास, सुबाभूळ, स्टायलो इत्यादी.
क) गवत वर्गीय चारा पिके : गजराज, मारवेल, अंजन, पॅराग्रास

मोठी बातमी! आण्णा हजारे लवकरच करणार संघटनेची घोषणा? चर्चांना उधाण

अधिक उत्पादन देणारे धारा पिकांचे सुधारीत वाण

प्रा. संजय बाबासाहेब बड़े
सहाय्यक प्राध्यापक (कृषि विद्या) दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय दहेगांव
ता.वैजापूर जि. औरंगाबाद. पिन कोड -४२३७०३
मो.नं. ७८८८२९७८५९

English Summary: Cultivation technique of Kharif fodder crop Published on: 08 June 2022, 05:56 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters