
cauliflower
देशात यंदा वेळेवर मॉन्सूनचे आगमन झाले. जूनला पावसाने चांगली सलामी दिली. त्यामुळे यंदा जुलै महिन्यात खरिपाचा पेरा मागच्या वर्षीच्या तुलनेत २१% ने वाढला. मात्र पिके जोम धरत असताना, जुलै पहिल्या पंधरवड्यानंतर देशाच्या अनेक भागातून पाऊस गायब झाला. त्यामुळे शतकारी वर्ग हवालदिल झाला. पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेशात सरासरीच्या १०% पासून कमी झाला. आता संपूर्ण देशाचं लाख ऑगस्टवर लागले आहे. जर कृषी क्षेत्र चांगले तर ग्रामीण भागातून उत्पादनाची मागणी वाढून अर्थव्यस्थेला चालना मिळेल अशी केंद्रीय बाकं म्हणजेच रिझर्व्ह बँकेची अपॆक्षा आहे. जर मान्सून अपयशी ठरला तर मात्र ग्रामीण भागात गोंधळाचे वातावरण निर्माण होईल.
त्यामुळे ऑगस्ट महिना हा शेतीसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

paddy crop
कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला खीळ बसली आहे. शहरांमधील मागणी झाल्यामुळे. उत्पादन ठप्प झाले आहे. अशातच ग्रामीण भाग हा केंद्रीय बँकेला आधार आहे.
त्यामुळे बँकेचे लक्ष ऑगस्ट महिन्यावर आहे.
Share your comments