1. कृषीपीडिया

कौतुकास्पद! शेतकऱ्याने नवीन पद्धतीच्या वापराने १६ फूट ऊस वाढवला; घेतोय दुप्पट उत्पादन

भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारतात बरेच शेतकरी नवनवीन पिके घेऊन चांगले उत्पादन घेत असतात. विशेषता उस उत्पादनाला अधिक महत्व दिले जाते. साधारणपणे ऊसाची ऊंची 10 ते 12 फुट असते. पण एका प्रगतशील शेतकऱ्याने शास्त्रोक्त पद्धतीने ऊस वाढवून तब्बल सोळा फुटापर्यंत पोहचवला आहे.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम

भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारतात बरेच शेतकरी नवनवीन पिके घेऊन चांगले उत्पादन घेत असतात. विशेषता उस उत्पादनाला (production) अधिक महत्व दिले जाते. साधारणपणे ऊसाची ऊंची 10 ते 12 फुट असते. पण एका प्रगतशील शेतकऱ्याने शास्त्रोक्त पद्धतीने ऊस वाढवून तब्बल सोळा फुटापर्यंत पोहचवला आहे.

उसाची उंची जास्त असेल तर ऊसाचे उत्पादन वाढते. या शेतकऱ्याने (farmers) ऊसाची उंची जवळपास दुप्पट ने वाढवली. महत्वाचे म्हणजे ही पद्धत इतर शेतकऱ्यांनी वापरली तर त्यांचा ऊसही एवढा वाढू शकतो आणि चांगले उत्पादन मिळू शकते. असा विशेष देखील यांनी व्यक्त केला आहे.

पावसाचा धुमाकूळ; पालघर जिल्ह्यातील तब्बल 75 हजार हेक्टर शेती संकटात, शेतकरी चिंतेत

पश्‍चिम महाराष्ट्रात ऊसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. अगदी तसेच उत्तर प्रदेशही ऊसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. मेरठ येथील प्रगतिशील शेतकरी चंद्रहास यांनी त्यांच्या शेतात नवीन प्रयोग करत तब्बल १६ फुटी ऊसाचे उत्पादन घेतले आहे.

शेतकरी मित्रांनो माती परीक्षण प्रयोगशाळा व्यवसाय सुरू करा; कमवाल लाखों रुपये

या शेतकर्‍याने ऊस पिकवण्यासाठी खंदक पद्धतीचा वापर केला. यामुळे उसाची मुळे खोलवर गेली आणि त्याची उंचीही वाढली. चंद्रहास आपल्या शेतातील उसालाही बांधत नाही. ते फक्त ट्रेंच पद्धत वापरतात. या पद्धतीचा वापर इतर शेतकरी करून चांगले उत्पादन मिळवू शकतात.

ऊसाची लांबी वाढवून शेतकरी चंद्रहास आपले उत्पन्न दुप्पट करत असताना जयसिंगपूर गावातील महिलाही उसाची गुणवत्ता वाढवण्यात महत्त्वाचे योगदान देत आहेत.

महत्वाच्या बातम्या 
LIC ची जबरदस्त योजना लाँच; गुंतवणुकीवर मिळणार 3 लाख रुपयांचा फायदा
नाशिकमधील बनावट कीटकनाशकांचा 295 लिटरचा साठा जप्त
सावधान! सर्दी खोकला असू शकतो 'या' आजाराची लक्षणे

English Summary: Admirable Farmer grows 16 feet sugar cane using new method product Published on: 13 October 2022, 03:32 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters