आपल्याला लोणी हा शब्द सर्वांना माहित आहे. लोणी म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते दूध हे जरी खरे असले तरी दुधापासून बनवलेल्या लोण्याला सूर्य फुला पासून बनवलेले लोणी हाय चांगला पर्याय असू शकतो. या लेखात आपण सूर्यफूल बियांपासून लोण्याचे निर्मिती कसे करतात याबद्दल माहिती घेणार आहोत.
सूर्यफूल लोणी कसे बनवतात?
सूर्यफूल बिया ओहन मध्ये ठेवून गरम करून घेतल्यास त्यातून नैसर्गिकरित्या तेल बाहेर पडण्याची क्रिया सुरु होते. त्यामुळे बाहेरून तेल वापरण्याची आवश्यकता राहत नाही. त्याची चव थोडीशी तुरट असल्याने काही चमचे साखर टाकल्यास उत्तम चव लागते. त्यासाठी सगळ्यात अगोदर सूर्यफुलाचे दाणे एका थरांमध्ये ठेवून 35 अंश फेरनहिट तापमानाला गरम करून घ्यावे. त्या बियांचा रंग सोनेरी होईपर्यंत किंवा भाजलेल्या दाण्या प्रमाणे वास येईपर्यंत गरम होऊ द्यावे. या सगळ्या प्रक्रियेला सुमारे 20 ते 25 मिनिटे लागतात. जर सुर्यफुलाचे बिया उष्णतेवर भाजत असणार ते दर पाच ते दहा मिनिटांनी हलवून करपणार नाहीत याकडे लक्ष द्यावे.
नंतर या भाजलेल्या सूर्यफूल बिया एस आकाराचे ब्लेड बसवलेल्या फूड प्रोसेसर मध्ये टाकून त्याचे बारीक पीठ तयार करावे. पाच ते दहा मिनिटे ब्लेड फिरवत राहिल्यास त्यातून तेल सुटून गोळा तयार होतो. तो गोळा मऊ झाल्यानंतर त्यात नारळाची चव, साखर किंवा बारीक केलेला गूळ, चवीप्रमाणे मीठ घालून दोन मिनिटे मिसळून घ्यावे. हे तयार लोणी काचेच्या बाटलीत भरून हवाबंद करावे. एप्रिलमध्ये ठेवल्यास एक महिन्यापर्यंत चांगले टिकते.
सूर्यफूल लोण्याचे फायदे
- सूर्यफूल बी यांच्या लोण्याचा वापर ब्रेडवर स्प्रेड म्हणून करता येतो. प्रत्येकी 15 ग्रॅम वापरामागे त्यातून साडेचार ग्राम कर्बोदके, तीन ग्रॅम प्रथिने, साडे सात ग्रॅम मेद,3.6 मिलिग्रॅम ई जीवनसत्व,0.3 मिलीग्राम मॅग्नीज,0.3मिली ग्रॅम कॉपर, 59 मिलिग्रॅम मॅग्नेशियम, 118 मिलिग्रॅम फॉस्फरस,0.8 मिलिग्रॅम झिंक मिळते. यातील प्रथिने स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी व्यायामानंतर झालेला व्यय भरून काढते.
- एक चमचा हे लोणी खाल्ल्यास शरीराच्या दिवसाच्या इ जीवनसत्त्व गरजेच्या 24 टक्के भाग पूर्ण होतो. हे लोणी उत्तम एंटीऑक्सीडेंट असून ते चांगले आणि वाईट कोलेस्टेरॉलचं नैसर्गिक समतोल राखते. मॅग्नेशियमने परिपूर्ण असून प्रत्येकी 15 ग्रॅम वापरातून दिवसाची गरज भागते.
- सूर्यफूल तेला मधील मेद हे सूर्यफूल तेलापेक्षा वेगळे असून तेल तापावल्यानंतर येणारा उग्र वास याला येत नाही. हे असंपृक्त मेद असून कोलेस्टेरॉल आणि दाह कमी करते. शरीराला आवश्यक जीवनसत्वे शोषणामध्ये मदत करते. यात शरीरामध्ये तयार न होणारी मात्रा ओमेगा 6 मेदाम्ले आहेत.
- सूर्यफूल लोण्याची चव उत्तम लागते.
-

Share your comments