Women Success Story: कोरोनातून सुरु केला घरगुती बेकरी व्यवसाय, आता झाला लखपती | kolhapur story

कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी गावातील एका महिलेने बेकरीच्या व्यवसायातून संसाराचा गाडा बसवला आहे. कोरोना काळात घरगुती बेकरी पदार्थ बनवून त्यांनी विकण्यास सुरुवात केली. तो व्यवसाय आता त्यांनी मोठ्या रुपात सुरु केला आहे.