Rose update: गुलाब शेतीमुळे शेतकऱ्यांचं आयुष्य फुललं

व्हॅलेंटाइन डे जरी 14 फेब्रुवारी रोजी असला तरी प्रेमाचं सेलिब्रेशन हे आठवडाभरापूर्वीच सुरू होतं. उद्यापासून म्हणजेच 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाइन वीकची सुरुवात होणार आहे. रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे आणि किस डे असे पुढील सात दिवस हे सेलिब्रिशेन सुरू असणार आहे.