कारल्याची लागवड करून शेतकरी होणार श्रीमंत, जाणून घ्या पेरणीपासून काढणीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया

भारतीय शेतकरी पारंपारिक पिकांपासून दूर जाऊन भाजीपाला लागवड करण्यावर सध्या भर देतायत. आणि त्यातून ते चांगला नफा देखील कमावत आहेत. कमी वेळात जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना भाजीपाला पिकवणे आवडते आणि त्यात ते यशस्वी देखील होतात. सध्या बाजारात कारल्याची मागणी सातत्याने दिसून येते आणि त्याला मागणीही आहे.