Agriculture News: सरकार लोककल्याणकारी निर्णय घेत आहे-एकनाथ शिंदे | CM Eknath Shinde | Farmer News |

१.द्राक्ष निर्यातशुल्कात वाढ;उत्पादक शेतकऱ्यांची चिंतेत वाढ २.भारतीय कृषि संशोधन परिषदेच्या विविध संस्थांसमवेत मत्स्यव्यवसाय विभागाचा सामंजस्य करार ३.राज्यात हलका ते मध्यम पाऊस येण्याची शक्यता ४.सरकार लोककल्याणकारी निर्णय घेत आहे-एकनाथ शिंदे ५.लातूरच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे नूतनीकरण होणार; कृषिमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश