आपण पाहिले तर हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात (astrology) शनिला न्यायाची देवता मानले जाते. असे म्हंटले जाते शनी लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. महत्वाचे म्हणजे शनीचा कोप झाला तर आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही, असे म्हंटले जाते.
दुसरीकडे शनीची (shani) कृपा भिकाऱ्याला राजा बनवते. यामुळेच शनी ग्रहाच्या हालचालीत थोडासा बदल सर्व 12 राशींच्या जीवनावर मोठा प्रभाव पाडतो. यावेळी शनी स्वतःच्या राशीत मकर राशीत मागे जात आहे. शनी मेष आणि धनू या दोन राशींना खूप लाभ देणार आहे.
केंद्र सरकारने आखली नवीन योजना; आता घरगुती गॅस मिळणार फक्त 600 रुपयांमध्ये
मेष
मकर राशीत शनीचे संक्रमण मेष राशीच्या लोकांना खूप शुभ परिणाम देईल. मेष राशीच्या लोकांना जीवनात एकामागून एक यश मिळेल. नशीब उजळेल. सर्व कामे होतील.
महत्वाचे म्हणजे नोकरीत (job) नवीन संधी मिळतील. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. उत्पन्न वाढेल. व्यवसायात वाढ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन छान राहणार आहे.
शेतकऱ्यांनो काळजी करू नका; खते जादा दराने विक्री केल्यास विक्रेत्यांविरोधात होणार कारवाई
धनु
ज्योतिष शास्त्रानुसार धनु राशीच्या दुसऱ्या घरात शनिदेव असेल. धनु राशीच्या (Sagittarius) लोकांना याचा जबरदस्त फायदा होईल. जे आजवर विनाकारण अडकले होते, ते आता जोरात पुढे जातील. येणारा पैसा मिळेल.
अनपेक्षित आर्थिक लाभ (Financial benefits) होण्याची शक्यता आहे. पदोन्नती होईल, पगार चांगला वाढेल. व्यावसायिकांसाठीही हा काळ अत्यंत चांगला राहील. या लोकांना प्रचंड नफा होईल.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांनो शेतीच्या बांधावर निवडुंगाची लागवड करून मिळवा लाखों रुपयांचा नफा
Ganesh Visarjan 2022: लाडक्या बाप्पाचे विसर्जन करताना 'हे' 12 नियम लक्षात ठेवा
शेतकरी मित्रांनो पुढील 2 महिन्यात करा 'या' पाच पिकांची लागवड; मागणी असणार जादा
Published on: 07 September 2022, 05:38 IST