Others News

गेल्या महिन्यात पेट्रोल डिझेल स्थिर होते. त्यानंतर 15 जुलै रोजी पहिल्यांदाच घट झाली होती. त्यानंतर आता पुन्हा पेट्रोल डिझेल मध्ये घट झाली आहे. आपण पेट्रोल डिझेलचे आजचे नवीन दर सविस्तर जाणून घेऊया...

Updated on 25 July, 2022 10:48 AM IST

गेल्या महिन्यात पेट्रोल डिझेल (Petrol Diesel) स्थिर होते. त्यानंतर 15 जुलै रोजी पहिल्यांदाच घट झाली होती. त्यानंतर आता पुन्हा पेट्रोल (Petrol) डिझेल मध्ये घट झाली आहे. आपण पेट्रोल डिझेलचे आजचे नवीन दर सविस्तर जाणून घेऊया...

आजचा पुण्यातील पेट्रोलचा दर (Petrol rate) १०६.०१ रुपये प्रतिलीटर आणि डिझेलचा दर (Diesel rate) ९२.५३ रुपये प्रतिलीटर आहे. यात कालच्या तुलनेत अनुक्रमे १७ पैसे घट झालेली दिसून आली.

नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत (Petrol price) १०६.१७ रुपये तर डिझेलची किंमत ९३.७२ रुपये आहे. यात अनुक्रमे ५ पैशांची वाढ झालेली दिसून आली.

हे ही वाचा 
MonkeyPox: जगभरात मंकीपाॅक्स विषाणूचे थैमान; जाणून घ्या मंकीपाॅक्सची लक्षणे

औरंगाबादमध्ये पेट्रोलची किंमत १०७.९३ रुपये आहे. यात कालच्या तुलनेत ९४ पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेलची किंमत ९५.८८ रुपये आहे. यात २.४० रुपयांची वाढ झाली आहे.

हे ही वाचा
Gas Cylinder! घरगुती गॅसच्या किमतीत मोठा बदल; जाणून घ्या आजच्या किंमती

दिल्लीत कालच्या तुलनेत आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये काहीही बदल झालेला नाही. पेट्रोलची किंमत ९६.७२ रुपये आणि डिझेलची किंमत ८९.६२ रुपये आहे. आंध्रप्रदेशात पेट्रोलची किंमत आज १११.९९ रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या
Heavy Rainfall! पावसाचा जोर वाढला; या जिल्ह्यांना पुन्हा अलर्ट जारी
Horoscope: 'या' पाच राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना ठरणार शुभ
Arvind Kejriwal: दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा: पुढील 5 वर्षात 20 लाख नोकऱ्या दिल्या जाणार

English Summary: Petrol Diesel Rate stabilize again today rates
Published on: 25 July 2022, 10:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)