Others News

ब-याच कुटुंबांमध्ये निवृत्तीवेतन मिळणारे सदस्य असतात. बऱ्याचदा असे होते की पेन्शन मिळणे नियमितपणे चालू असते व बऱ्याचदा नियमांमध्ये झालेले काही बदल किंवा कराव्या लागणाऱ्या काही गोष्टीमाहित पडत नाही.

Updated on 23 May, 2022 10:06 PM IST

 ब-याच कुटुंबांमध्ये निवृत्तीवेतन मिळणारे सदस्य असतात. बऱ्याचदा असे होते की पेन्शन मिळणे नियमितपणे चालू असते व बऱ्याचदा नियमांमध्ये झालेले काही बदल किंवा कराव्या लागणाऱ्या काही गोष्टीमाहित पडत नाही.

त्यामुळेजर वेळेवरसरकारच्या काही नियमानुसार कराव्या लागणाऱ्या गोष्टीवेळेवर केले नाही तर नुकसान होते हे आपल्याला माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर जर तुमच्या ही कुटुंबामध्ये  निवृत्ती वेतनधारक व्यक्ती असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे.

त्यातल्या त्यात संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील संरक्षण निवृत्तीवेतन धारकांना साठी ही बातमी खूप महत्त्वाचे आहे कारण संरक्षण मंत्रालयाने संरक्षण निवृत्तीवेतन धारकांना नियमित मासिक पेन्शन मिळण्यासाठी तीन दिवसात एक काम पूर्ण करण्यास सांगितले आहे. या पेन्शनधारकांना त्यांची वार्षिक ओळख 25 मे पर्यंत पूर्ण करण्याचा मेसेज देण्यात आला आहे.

त्यामुळे या पेन्शन धारकांनी त्यांचीवार्षिक ओळख पूर्ण न केल्यास त्यांची पेन्शन मिळणे बंद होऊ शकतो.सरकारने याबाबत एक नियम जारी केला असून त्यानुसार,43.774 संरक्षण निवृत्तीवेतन धारक ऑनलाइन प्रणाली SPRASH मध्ये स्थलांतरित झाले आहे त्यामुळे त्यांनी अद्यापवार्षिक ओळख निर्माण केलेली नाही.

त्यामुळे केंद्र सरकारच्या अखत्यारीत  येणाऱ्या संरक्षण मंत्रालयाने निवृत्तीवेतन धारकांना 25 मे पर्यंत वार्षिक ओळख  पूर्ण करण्यास सांगितले असून त्यांना कोणत्याही अडचणी शिवाय पेन्शन मिळू शकेल हा त्यामागचा उद्देश आहे. अजूनही पेन्शन धारक जे 2016 पूर्वी निवृत्त झालेले आहेत ते जुन्या पद्धतीनेच पेन्शन सेवेचा लाभ घेत असल्यामुळे अद्याप पर्यंत 1.2 लाख पेन्शनधारकांनी कोणत्याही प्रकारे त्यांची वार्षिक ओळख पूर्ण केलेले नाही.

 या स्टेप्स फॉलो करून पूर्ण करा तुमची वार्षिक  ओळख

1- मोबाईल युजर्स फेस ॲप द्वारे डिजिटल जीवन प्रमाण ऑनलाइन जीवन प्रमाण करू शकता.

2-किंवा पेन्शन धारक वार्षिक ओळख पूर्ण करण्यासाठी सीएससी सेंटर ला भेट देऊ शकता.

3- तसेच निवृत्तीवेतन भारत व जीवन प्रमाण अद्यतनित करण्यासाठी त्यांच्या जवळच्या डीपीडीओला देखील भेट देऊ शकता.

4- जुनी पेन्शन धारकजीवन प्रमाण अद्ययावत करण्यासाठी त्यांच्या बँकेशी संपर्क साधू शकतात.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Tractor Tyres Price:शेतीत वापरल्या जाणाऱ्या छोट्या ट्रॅक्टर साठी उपयोगी आहेत हे टायर, जाणून घ्या त्यांची किंमत

नक्की वाचा:त्या' जिल्ह्यातील ट्रॅक्टर प्रकरणे तातडीने मंजूर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

नक्की वाचा:E-Shram Card: 2 लाखांच्या मोफत विम्याचा लाभ घ्यायचा असेल तर -श्रम कार्ड ठरेल उपयोगी, वाचा याबद्दल सविस्तर माहिती

English Summary: important news for pension holder to defence sector by government
Published on: 23 May 2022, 10:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)