राज्यात सध्या गव्हाची काढणी सुरू झाली आहे. अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच काहींनी गहू काढणी लवकरच उरकली. गव्हाची पेरणीपासुन काढणीपर्यंतचा कष्टमय प्रवास काही सोपा नाही.
या प्रवासाचे वर्णन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार यांनी केले आहे. फेसबुक पोस्ट करत त्यांनी याबाबत लिहिले आहे. या प्रवासाचे वर्णन वाचायला सोपे जाईल, वाटल तेवढ कदाचीत लिहायला नाही जमणार तरी तोडक मोडक लिहतोय प्रत्यक्षातल कष्ट तेवढ सोप नाही.
शेतकऱ्यांनो पपई ,केळी,टोमॅटो आणि भाजीपाला पिकावरील व्हायरस, जाणून घ्या..
त्यासाठी लागणारी मेहनत, खर्च रात्री अपरात्री पाणी देण्यासाठी अक्खी रात्र शेतकरी जागुन काढतो. ज्यावेळी काळ्या आईची ओटी भरून शेतकरी त्यातून हिरव शिवार करतो आणि नंतर सोन्यासारखं पिक हातात काळी आई देते.
चळवळीत गुन्हा कोणताही असो फक्त असे जामिनदारच लढाईला बळ देतात!!
मात्र सरकारची हमीभावाची उदासीनता आणि गहु विक्रीला द्यायचा म्हणल तरी आपलेच इतर लोक शेतकऱयांकडून कमी भावात त्या गव्हची मागणी करतो तोच गहु दुकानात आणि मार्केटमध्ये शेटजीच्या किमतीत घेतो अशी कष्टमय आहे शेतकर्याच्या गव्हाची कहाणी.
शेतकऱ्यांनो वाळवी कीटकापासून घ्यावयाची काळजी
जरबेरा फुलशेतीत भरघोस कमाई, शेतकऱ्यांचे नशीब बदलणार!
बातमी कामाची! ब्राझीलच्या जैवइंधन धोरणामुळे सोयाबीनला आधार, शेतकऱ्यांनो जाणून घ्या..
Published on: 24 March 2023, 07:26 IST