Government Schemes

ज्वारी, बाजरी आणि भरडधान्य उत्पादनात भारत जगात अव्वल आहे.भारत जगभरात धान्यांची स्वीकृती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. उदाहरण म्हणजे भारताने संयुक्त राष्ट्रांना २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरीचे वर्ष म्हणून साजरे करण्याचा प्रस्ताव दिला होता, ज्याला आता संयुक्त राष्ट्राने मान्यता दिली आहे.

Updated on 19 September, 2022 10:35 AM IST

ज्वारी, बाजरी आणि भरडधान्य उत्पादनात भारत जगात अव्वल आहे. भारत जगभरात धान्यांची स्वीकृती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. उदाहरण म्हणजे भारताने संयुक्त राष्ट्रांना २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरीचे वर्ष म्हणून साजरे करण्याचा प्रस्ताव दिला होता, ज्याला आता संयुक्त राष्ट्राने मान्यता दिली आहे.

याचाच अर्थ 2023 हे वर्ष बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. यासाठी भारत सरकारने (government) देशात भरड धान्यांसाठी 3 नवीन उत्कृष्ट केंद्रे स्थापन केली आहेत.

शेतकरी मित्रांनो 'या' औषधी पिकाची फक्त 10 रोपे लावा आणि मिळवा 20 लाखापर्यंत उत्पन्न

ज्वारी, बाजार आणि लहान भरड धान्यांसाठी केंद्र

बाजरीच्या आंतरराष्ट्रीय वर्षाच्या निमित्ताने, भारत सरकारने (india government) देशात भरड धान्यांसाठी 3 उत्कृष्ट केंद्रे स्थापन केली आहेत. ज्या अंतर्गत ज्वारी, बाजरी आणि इतर लहान दर्जाच्या भरड तृणधान्यांसाठी उत्कृष्ट केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

कॉर्पोरेट कंपनीतील नोकरी सोडून इंजिनिअरींगचा तरुण शेतात कमवतोय लाखों रुपये

महत्वाचे म्हणजे हरियाणा येथील चौधरी चरणसिंग कृषी विद्यापीठात केंद्र सरकारच्या (central government) वतीने बाजरीसाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यात आली आहे. याचा नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

यासह इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिल्ट्स, हैदराबाद येथे ज्वारीसाठी उत्कृष्ट केंद्र उभारण्यात आले आहे. तसेच इतर लहान बाजरींसाठी, बंगळुरू येथील कृषी विद्यापीठात एक उत्कृष्ट केंद्र स्थापन (Excellent center setup) करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या 
LIC ची जीवन लाभ योजना सर्वोत्तम; 253 रुपयांच्या गुंतवणुकीवर 54 लाख रुपयांचा मिळतो लाभ
पुढील 7 दिवस सावधानता बाळगण्याची गरज; जाणून घ्या तुमचे साप्ताहिक राशीभविष्य
घरबसल्या सुरू करा 'हा' लोकप्रिय व्यवसाय; दरमहा 2 लाख रुपयांची होईल कमाई

English Summary: Establishment 3 centers country Jowar-Bajri cereals Farmers benefit
Published on: 19 September 2022, 10:32 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)