तुम्ही चांगल्या भविष्यासाठी पैशांची गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसच्या योजना फायदेशीर ठरू शकतात. म्हणूनच चांगला परतावा देणाऱ्या योजनेविषयी आपण माहिती घेऊया.
आज आपण पीपीएफ खात्याबद्दल (PPF Account) माहिती घेणार आहोत. पीपीएफ योजना म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह योजना. या योजनेत गुंतवणूक केल्यास चांगले व्याज मिळते, याशिवाय कर सूटही दिली जाते.
Astro tips: 'या' गोष्टींच्या पालनाने नशीब चमकते; पैशांची कमी राहत नाही
पैसे गुंतवल्यास (money is invested) भीतीचे कारण नाही. कारण ही एक सरकारी योजना आहे. तुम्हाला गरज पडल्यास यातून पैसे तुम्हाला सहज काढता येतात. पीपीएफ खाते उघडायचे असेल तर तुम्ह बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन उघडू शकता.
विशेष म्हणजे पीपीएफ खाते फक्त 500 रुपयांनी तुम्ही सुरू करू शकता. चांगल्या परताव्यासाठी पीपीएफ खात्यात तुम्हाला दरवर्षी कमीत कमी 500 रुपये जमा करावे लागतील.
Incentive Grant: आनंदाची बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यात 10 सप्टेंबरपर्यंत जमा होणार 50 हजार रुपये
पीपीएफ खात्यात गुंतवणूक (money investe) केल्यास वार्षिक 7.1 टक्के व्याज मिळते. याचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे आहे. पीपीएफ खात्याची 15 वर्षे पूर्ण झाल्यावर, तुम्हाला ठेवी आणि व्याजासह संपूर्ण पैसे परत मिळतात.
परंतु, जर तुम्हाला त्या वेळी पैशांची गरज नसेल तर तुम्ही ते पुढील 5 वर्षांसाठीही गुंतवू शकता. पीपीएफ खाते 15 वर्षे पूर्ण झाल्यावर मॅच्युरिटी मिळते. यावेळी तुम्हाला 40 लाख रुपये मिळतील.
महत्वाच्या बातम्या
Post Office: इंडिया पोस्ट ऑफिस उघडणार नवीन 10 हजार ऑफिस; लोकांना होणार फायदा
Onion Prices Increased: कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; कांद्याच्या दरात वाढ
Agriculture Scheme: कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना करावे लागणार 'हे' एक काम
Published on: 28 August 2022, 12:32 IST