अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
शीर्षक: | आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2018-19 मधील खरेदी केलेल्या धानासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या दराव्यतिरिक्त धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रु. 500/- प्रोत्साहनपर राशी राज्यशासनाकडून मंजूर करण्याबाबत |
सांकेतांक क्रमांक: | 201903021546535706 |
जी.आर. दिनांक: | 02 March 2019 |