कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
शीर्षक: | सन 2019-20 मध्ये राज्यातील आदिवासी जिल्ह्यामध्ये आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीची योजना राबविण्यास व रु. 14.40 लाख (रु. चौदा लाख चाळीस हजार फक्त ) वितरणास मान्यता देणेबाबत. (लेखाशिर्ष- 2401 A806) |
सांकेतांक क्रमांक: | 201908231539351301 |
जी.आर. दिनांक: | 23 August 2019 |