महसूल व वन विभाग
शीर्षक: | दुष्काळग्रस्त तालुक्यातील गोशाळांमध्ये पशुधनाकरीता राहत व चारा शिबीर (कॅटल रिलिफ अँड फॉडर कॅम्प) सुरु करण्याच्या प्रयोजनार्थ पशुसंवर्धन विभागास रुपये 10.00 कोटी निधी वितरीत करण्याबाबत |
सांकेतांक क्रमांक: | 201902151714458819 |
जी.आर. दिनांक: | 15 February 2019 |