कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
शीर्षक: | राज्यातील भटक्या जमाती-क या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीची बहूल लोकसंख्या असलेल्या 9 जिल्हयातील मेंढपाळ कुटुंबांना प्रायोगीक तत्वावर राज्यस्तरीय योजनेंतर्गत चराईकरिता माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्यासाठी चराई अनुदान देण्याबाबत |
सांकेतांक क्रमांक: | 201909161800295001 |
जी.आर. दिनांक: | 16 September 2019 |