सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
शीर्षक: | राज्यातील शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या त्रिस्तरीय पत संरचनेवर कोविड-१९/ लॉकडाऊनचे होणारे दूरगामी परिणाम व त्यावरील उपाययोजना याबाबत अभ्यास करुन शासनास अहवाल सादर करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत |
सांकेतांक क्रमांक: | 202005271206440702 |
जी.आर. दिनांक: | 27 May 2020 |