कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
शीर्षक: | सन 2019-20 मध्ये नारळ विकास बोर्डाच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 138.742 लाख इतक्या रक्कमेच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता तसेच नारळ विमासाठी अर्थसंकल्पित केलेला राज्य हिश्याचा 7.50 लाख व नारळ विकास बोर्ड पुरस्कृत विविध बाबींकरिता अर्थसंकल्पित केलेला 7.50 लाख एवढा निधी वितरणास मान्यता देण्याबाबत |
सांकेतांक क्रमांक: | 201908291453224701 |
जी.आर. दिनांक: | 29 August 2019 |