Others News

सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. गेल्या वेळी 21 जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली होती. मात्र यावेळी किती कपात करण्यात आली आहे? याविषयी जाणून घेऊया.. commercial cylinder price

Updated on 01 August, 2022 10:44 AM IST

सरकारी तेल कंपन्यांनी (Oil companies) आज सकाळी पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. गेल्या वेळी 21 जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली होती. मात्र यावेळी किती कपात करण्यात आली आहे? याविषयी जाणून घेऊया..

पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्ली - पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

मुंबई - पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर

चेन्नई - पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

कोलकाता - पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

लखनऊमध्ये - पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर

हे ही वाचा 
Agricultural Center: काय सांगता! कृषी सेवा केंद्रांची चौकशी होणार; शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

तिरुअनंतपुरम - पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर

गुरुग्राम - 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर

बेंगळुरु - पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर

भुवनेश्वर - पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर

हैदराबाद - पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर

महत्वाच्या बातम्या 
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! गॅस सिलेंडर आजपासून स्वस्त; जाणून घ्या किमती
Onion Rate: कांद्याचे दर वाढले! बाजारपेठेत मिळतोय 'इतका' दर, जाणून घ्या आजचा बाजारभाव
Animal Husbandry: पशुपालकांनो तुमची जनावरे आजारी नाहीत ना? तर 'या' सोप्या मार्गाने ओळखून करा उपचार

English Summary: Petrol Diesel Big change prices new rates
Published on: 01 August 2022, 10:09 IST