Others News

आजचा दिवस आनंद निर्माण करणार आहे. तृतीय चंद्र कुटुंबात काही शुभ घटना घडवेल. घरात जबाबदारी वाढेल. आर्थिक लाभ होतील. कामात यश मिळणार, आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे.

Updated on 21 August, 2022 6:16 PM IST

मेष 

मेष राशीच्या लोकांचा आजचा दिवस आनंद निर्माण करणार आहे. तृतीय चंद्र कुटुंबात काही शुभ घटना (auspicious event) घडवेल. घरात जबाबदारी वाढेल. आर्थिक लाभ होतील. कामात यश मिळणार, आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे.

वृषभ 

आज जवळपासचे प्रवास (travel) होऊ शकतात. काही महत्त्वाचे निर्णय होतील. प्रयत्न करा. धैर्य खचू देऊ नका. दशम चंद्र लाभ देईल. राशीतील मंगळ जपून राहण्याचे संकेत देत आहे. आजचा दिवस मध्यम आहे.

मिथुन 

आर्थिक लाभ झाला तरी खर्चाचे वाढते प्रमाण त्रास देईल. त्यामुळे खर्च आटोक्यात करा. मंगळ अचानक आणि वेगाने घटना घडवेल. जपून रहा. गुरुबळ उत्तम आहे. आज दिवस तुमच्यासाठी दिवस शुभ.

कर्क

आज दुपारनंतर दिवस मध्यम आहे. शनी सावधगिरीने वागण्याचा संकेत देत आहे. जोडीदाराची काळजी घ्या. कलह टाळा. नवीन घडामोडी होतील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ दिवस आहे.

'या' योजनेत फक्त 29 रुपये गुंतवा आणि मिळवा 4 लाखांचा रिटर्न; वाचा सविस्तर

सिंह 

चंद्र अधिक काम, घरात जास्तीची जबाबदारी असे परिणाम देईल. वैवाहिक सुख लाभेल. शत्रू पराजित होतील. मात्र प्रकृती जपा. दिवस मध्यम.

कन्या

मन आनंदी राहिल. जवळच्या व्यक्तीची किंवा जोडीदाराची चिंता सतावेल. घाबरू नका. थोड्या काळात सगळे ठिक होईल. चंद्र अनुकूल आहे. संततीची काळजी घ्या. आजचा दिवस शुभ आहे.

तूळ 

खूप कामाच्या बोज्याने कंटाळून जाल. कुठेतरी जवळपास जाण्याचे बेत ठरतील. आर्थिक स्थिती (Financial status) ठिक राहिल. आईवडिलांच्या प्रकृतीची काळजी वाटेल. तुमच्यासाठी आजचा दिवस मध्यम आहे.

वृश्चिक

अष्टम स्थानातील चंद्र कष्टाचा अनुभव देईल. मात्र तुम्ही स्वयंपूर्ण आणि आनंदी राहाल. धार्मिक कामात रस घ्याल. तुमच्या मनासारख्या गोष्टी घडतील . प्रवास, संपर्क, भेटीगाठी असा हा दिवस उत्तम जाईल.

LIC आधार शिला योजनेत फक्त 29 रुपये गुंतवा आणि मिळवा 4 लाखांचा रिटर्न; वाचा सविस्तर

धनु 

आज दिवस सांभाळून राहण्याचा आहे. तृतीय शनी आर्थिकदृष्ट्या कठीण असून चंद्राची षष्ठ स्थानातील उपस्थिती प्रकृतीचे त्रास निर्माण करेल. काळजी घ्या. आजचा दिवस घरात शांततेत जाईल.

मकर 

राशीच्या पंचम स्थानातील चंद्र जीवनात काही घडामोडी घडवेल. राशी स्थानातील शनी त्रासदायक परिणाम देईल. जोडीदारासोबत प्रवास योग येतील. दिवस मध्यम.

कुंभ

गुरूमहाराज शनीवर अंकुश ठेवतील. चतुर्थ चंद्र, मातृपितृ भेट होऊ शकते. आईकडील व्यक्तीशी संपर्क होईल. आर्थिक लाभ संभवतात. गृहसौख्य मिळेल. दिवस उत्तम.

मीन

आज दिवस शैक्षणिकदृष्टया उत्तम आहे. सामाजिक जीवनात यशस्वी होणार आहात. संततीची काळजी घ्या प्रवास,संपर्क असा दिवस आर्थिक दृष्ट्या ठिक आहे.

महत्वाच्या बातम्या 
मत्स्यपालकांनो आता ऑनलाइन ताजे मासे खरेदी विक्री करा; सरकारने केले 'एक्वा बाजार' अँप लाँच
Agricultural Business: शेतकऱ्यांनो 'हे' 3 व्यवसाय शेतीमधून करा; कमी खर्चात मिळेल लाखोंचा नफा
व्यवसाय करायचाय पण भांडवल नाही बोलणारांसाठी ही बातमी! आता शेळी पालनासाठी मिळणार 4 लाख रुपये...

English Summary: people lot success work Know your horoscope
Published on: 21 August 2022, 06:16 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)