Others News

सध्या बदलत्या हवामानामुळे अनेकांमध्ये अंगदुखीचे प्रमाण वाढत असतात पाहायला मिळते. महत्वाचे म्हणजे संधिवात आणि सांधेदुखीमुळे अनेक वेदना जाणवू लागतात.

Updated on 09 September, 2022 11:41 AM IST

सध्या बदलत्या हवामानामुळे अनेकांमध्ये अंगदुखीचे प्रमाण (amount body pain)वाढत असतात पाहायला मिळते. महत्वाचे म्हणजे संधिवात आणि सांधेदुखीमुळे अनेक वेदना जाणवू लागतात.

रुग्णांच्या जागतिक स्तरावर वैद्यकीय सल्ला घेणे हे रुग्णांसाठी महत्वाचे आहे. WHO च्या अंदाजानुसार तीव्र वेदना असलेल्या 80% रुग्णांना कधीही पुरेसे उपचार मिळत नाहीत. जर तुम्हाला तीन महिन्यांपेक्षा जास्त दिवस दुखण्याचा त्रास असेल तर हा एक प्रकारचा गंभीर आजार असू शकतो.

शरीरातील दुखण्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. यामध्ये कॅल्शियमची (Calcium) कमतरता जळजळ होणे यांसारखी कारणं असू शकतात. आपण आज याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 हजार गुंतवून मिळवा 16 लाख रुपयांचा लाभ

Chronic आजाराची लक्षणं कोणती?

माहितीनुसार Chronic हा आजार जवळपास 60 टक्के लोकांना होतो. यामध्ये रूग्णांमध्ये जळजळ होणे, पोटात आग येणे, घाम येणे, अंग ताठ होणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. अशा कोणत्या टेस्ट आहेत ज्या हे आजार आणि त्यावरील उपचार ओळखू शकतात? याविषयी जाणून घेऊया.

1) C-Reactive Protein Qualitative : सी-रिअॅक्टिव्ह प्रोटीन क्वालिटेटिव्ह (Protein Qualitative) शरीरातील कोणत्याही जळजळीवर लक्ष ठेवण्यास मदत करते. ज्यामुळे वेदना होऊ शकते. उच्च पातळीची वेदना ही जास्त त्रासदायक असते.

'या' शेतीची लागवड शेतकऱ्यांसाठी ठरतेय फायदेशीर; 25 लाखांपर्यंत होतोय नफा

2) Calcium : शरीरातील कमी कॅल्शियमच्या प्रमाणामुळे अंगदुखी, शरीराला चटके लागणे, वेदना होणे यांसारखी लक्षणे दिसतात. त्याचप्रमाणे तुमच्या हातात, मनगटात, पायांत या वेदना जाणवतात. त्यामुळे तुमच्या शरीरात जर कॅल्शियमची कमतरता असेल तर वेळी कॅल्शियमयुक्त फळं, पालेभाज्या खा.

3) Rheumatoid Factor Qualitative : ही स्वयंप्रतिरोधक रोगाची लक्षणे आहेत. संधिवात, स्जोग्रेन्स सिंड्रोम (Sjogren's syndrome) यामुळे तुमच्या शरीरात तीव्र वेदना होतात.

4) Uric Acid : तुमच्या शरीरातील उच्च युरिक एॅसिडमुळे तुमच्या पायांना तडे जातात. ही वेदना सुद्धा फार वेदनादायी असते.

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्यांनो मोत्यांची शेती करून मिळवा लाखों रुपये; जाणून घ्या संपूर्ण माहिती
फक्त एकदाच गुंतवणूक करा आणि मिळवा 15 हजार रुपयांपर्यंत महिना पेन्शन
सावधान! तुमचा होऊ शकतो आर्थिक तोटा, वेळीच घ्या दक्षता; वाचा आजचे राशीभविष्य

English Summary: Frequent pains body symptoms diseases
Published on: 09 September 2022, 11:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)