Others News

आपण रेल्वे प्रवासी असाल, तर ही बातमी आपल्यासाठी अत्यंत उपयोगाची आणि महत्वाची आहे.

Updated on 23 May, 2022 7:56 PM IST

जर आपल्याला अचानकपणे रेल्वेने प्रवास करावा लागला, तर आता चिंता करण्याचे कारण नाही. कारण आता रिझर्व्हेशन (Reservation Rules) नसतानाही आपल्याला रेल्वेने प्रवास करता येऊ शकतो.आपण रेल्वे प्रवासी असाल, तर ही बातमी आपल्यासाठी अत्यंत उपयोगाची आणि महत्वाची आहे. जर आपल्याला अचानकपणे रेल्वेने प्रवास करावा लागला, तर आता चिंता करण्याचे कारण नाही. कारण आता रिझर्व्हेशन (Reservation Rules) नसतानाही आपल्याला रेल्वेने प्रवास करता येऊ शकतो.खरे तर, अशा स्थितीत यापूर्वी केवळ तत्काल तिकीट हाच एकमेव पर्याय होता आणि त्यातही तिकीट मिळणे सोपे नव्हते. मात्र, आता रेल्वेने प्रवाशांसाठी खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता या सुविधेचा वापर करून आपण रिझर्वेशन नसतानाही प्रवास करू शकता.

खरे तर,अशा स्थितीत यापूर्वी केवळ तत्काल तिकीट हाच एकमेव पर्याय होता आणि त्यातही तिकीट मिळणे सोपे नव्हते. मात्र,आता रेल्वेने प्रवाशांसाठी खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता या सुविधेचा वापर करून आपण रिझर्वेशन नसतानाही प्रवास करू शकता.प्लॅटफॉर्म तिकिटावर करा प्रवास - आता आपण प्लॅटफॉर्म तिकिटावरही प्रवास करू शकता.

हे ही वाचा - ही लक्षणं किडनी फेलची असू शकतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करु नका

जर आपल्याला अचानकपणे कुठे जायचे असेल, पण आपल्याकडे रिझर्व्हेशन नसेल, तर अशा स्थितीत आपण प्लॅटफॉर्म तिकीट (Platform Ticket Rules) काढून सरळ ट्रेनमध्ये चढू शकता. आणि यानंतर तिकीट चेकर कडे जाऊन आपण तिकीट तयार करून घेऊ शकता.प्लॅटफॉर्म तिकिटावर करा प्रवास - आता आपण प्लॅटफॉर्म तिकिटावरही प्रवास करू शकता. जर आपल्याला अचानकपणे कुठे जायचे असेल, पण आपल्याकडे रिझर्व्हेशन नसेल, 

तर अशा स्थितीत आपण प्लॅटफॉर्म तिकीट (Platform Ticket Rules) काढून सरळ ट्रेनमध्ये चढू शकता. आणि यानंतर तिकीट चेकर कडे जाऊन आपण तिकीट तयार करून घेऊ शकता.महत्वाचे म्हणजे, प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने हा नियम (Indian Railways Rules) तयार केला आहे. मात्र, प्लॅटफॉर्म तिकीट घेतल्यानंतर आपल्याला तत्काळ TTE सोबत संपर्क साधणे आवश्यक आहे.महत्वाचे म्हणजे, प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने हा नियम (Indian Railways Rules) तयार केला आहे. मात्र, प्लॅटफॉर्म तिकीट घेतल्यानंतर आपल्याला तत्काळ TTE सोबत संपर्क साधणे आवश्यक आहे.सीट उपलब्ध नसेल तर.? चिंता करायचे कारण नाही - महत्वाचे म्हणजे, या काळात ट्रेनमध्ये सीट उपलब्ध नसले तरी आपण प्रवास करू शकता. रेल्वेच्या नियमांनुसार, ट्रेनमध्ये सीट उपलब्ध नसल्यास, TTE आपल्याला रिझर्व्ह सीट देण्यास नकार देऊ शकते. मात्र, प्रवास करण्यापासून रोखू शकत नाही.

सीट उपलब्ध नसेल तर.? चिंता करायचे कारण नाही - महत्वाचे म्हणजे, या काळात ट्रेनमध्ये सीट उपलब्ध नसले तरी आपण प्रवास करू शकता. रेल्वेच्या नियमांनुसार, ट्रेनमध्ये सीट उपलब्ध नसल्यास, TTE आपल्याला रिझर्व्ह सीट देण्यास नकार देऊ शकते. मात्र, प्रवास करण्यापासून रोखू शकत नाही.अशा पद्धतीने आपल्याकडे रिझव्हेशन नसेल, तर केवळ 250 रुपये दंड भरून आपण आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे, त्या ठिकाणचे तिकीट तयार करून घेऊ शकता. यासाठी आपल्याकडून घेण्यात आलेल्या तिकिटाची किंमत कमी करून उर्वरीत भाडे घेतले जाईल.अशा पद्धतीने आपल्याकडे रिझव्हेशन नसेल, तर केवळ 250 रुपये दंड भरून आपण आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे, त्या ठिकाणचे तिकीट तयार करून घेऊ शकता. यासाठी आपल्याकडून घेण्यात आलेल्या तिकिटाची किंमत कमी करून उर्वरीत भाडे घेतले जाईल.प्लॅटफॉर्म तिकिटाचा नियम - प्लॅटफॉर्म तिकीट (Benefits of Platform Ticket) हे आपल्याला केवळ प्लॅटफॉर्मवर जाण्याचीच नाही, तर ट्रेनमध्ये चढण्याचीही परवानगी देते.

मात्र, आपण ज्या श्रेणीतून प्रवास करत आहात, त्याचे श्रेणीचे तिकीट आपल्याला घ्यावे लागेल.प्लॅटफॉर्म तिकिटाचा नियम - प्लॅटफॉर्म तिकीट (Benefits of Platform Ticket) हे आपल्याला केवळ प्लॅटफॉर्मवर जाण्याचीच नाही, तर ट्रेनमध्ये चढण्याचीही परवानगी देते. मात्र, आपण ज्या श्रेणीतून प्रवास करत आहात, त्याचे श्रेणीचे तिकीट आपल्याला घ्यावे लागेल.कधीपर्यंत आपलं असतं सीट? अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे, जर काही कारणांमुळे आपली ट्रेन सुटली, तर पुढील दोन स्टेशनपर्यंत TTE आपले सीट कुणालाही अॅलॉट करू शकत नाही. यामुळे, पुढील दोन स्टेशनपर्यंत ट्रेन पकडण्याची संधी आपल्याकडे असते. मात्र, दोन स्टेशन नंतर, TTE RAC तिकीट असलेल्या प्रवाशाला सीट अॅलॉट करू शकतो.कधीपर्यंत आपलं असतं सीट? अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे, जर काही कारणांमुळे आपली ट्रेन सुटली, तर पुढील दोन स्टेशनपर्यंत TTE आपले सीट कुणालाही अॅलॉट करू शकत नाही. यामुळे, पुढील दोन स्टेशनपर्यंत ट्रेन पकडण्याची संधी आपल्याकडे असते. मात्र, दोन स्टेशन नंतर, TTE RAC तिकीट असलेल्या प्रवाशाला सीट अॅलॉट करू शकतो.

अधिक माहिती साठी रेल्वे शी संपर्क करा

English Summary: Arevva! Now you can travel by train even without a ticket! Know, this is a special rule of the railways
Published on: 23 May 2022, 03:08 IST