ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्श्चित वेळाने राशी परिवर्तन करतो. यावेळी १२ वर्षानंतर बृहस्पती म्हणजेच गुरु आपल्या स्वराशीत मीन मध्ये वक्री झाले आहेत. अशा तीन राशी आहेत ज्यांना केंद्र त्रिकोण राजयोगामुळे धनलाभ व करिअरमध्ये यशस्वी होण्याची प्रबळ संधी मिळणार आहे. याविषयी जाणून घेऊया.
वृषभ
केंद्र त्रिकोण राजयोग वृषभ राशीसाठी परिणामकारक ठरू शकते. गुरूच्या गोचरने आता यापुढे काही काळ गुरु ग्रह वृषभ राशीच्या कुंडलीत ११ व्या स्थानी असेल. हे स्थान गुरूच्या लाभाचे मानले जात असल्याने याकाळात आपल्याला नोकरीत प्रगतीची मोठी संधी आहे.
जर का आपण कुठल्या व्यवसायाशी जोडलेले असेल तर त्यातही लाभाची चिन्हे आहेत. जर तुमची कोणती प्रलंबित बिजनेस डील असेल तर ती मार्गी लागण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत असल्याने तुम्हाला पैशाची चणचण भासणार नाही आणि एकंदरीतच फिरायला जाणे.
सावधान! तुम्ही नकली आले तर वापरत नाही ना? असे ओळखा अस्सल आणि नकली आले
मिथुन
केंद्र त्रिकोण राजयोग मिथुन राशीसाठी लाभदायक ठरू शकतो. मार्गिक्रमणानंतर गुरु मिथुन राशीच्या दहाव्या प्रभाव क्षेत्रात स्थान घेणार आहे. विशेषतः नोकरीच्या दृष्टिकोनातून मोठे बदल व फायदे होण्याची संधी तुम्हाला लाभू शकते.
खाद्या नव्या जबाबदारीसह आर्थिक मिळकत वाढण्याची शक्यता आहे. जर तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्या इच्छा व प्रयत्नांना यश लाभण्याची शक्यता आहे. व्यवसायात व्याप कमी नफा जास्त अशी फायद्याची डील मिळू शकते पण आपण त्यासाठी स्मार्ट काम करण्याची गरज असेल.
दिलासादायक बातमी! कांद्याच्या बाजारभावात सुधारणा; किती मिळतोय बाजारभाव? जाणून घ्या
कर्क
गुरूच्या मार्गिकारामनाने बनलेला केंद्र त्रिकोण राजयोग कर्क राशीतील स्त्रियांसाठी अधिक भाग्यशाली ठरू शकतो. तुमचे नशीब उजळून टाकणारा हा योग असू शकतो त्यामुळे या काळात तुम्ही स्वतः कुठल्याच कामात हार मानू नका.
तुमच्या प्रयत्नांना नशिबाची साथ देण्याचे काम गुरु करेल. मार्गिक्रमणाने गुरु कर्क राशीच्या नवव्या प्रभावात असेल. तुमच्या भाग्यात परदेशवारीचे योग आहेत तसेच लग्नासाठी इच्छुक तरुण तरुणींना मनासारखा जोडीदार लाभू शकतो.
महत्वाच्या बातम्या
सावधान! तुमच्या 'या' एका सवयीमुळे जीवाला होऊ शकतो धोखा; वेळीच घ्या काळजी
LIC जीवन उमंग पॉलिसी: दररोज फक्त 45 रुपये गुंतवा आणि मिळवा 36 हजार रुपयांचा लाभ
मुसळधार पावसामुळे हजारो क्विटंल लाल मिरचीचे नुकसान; शेतकऱ्यांना मोठा फटका
Published on: 09 October 2022, 03:03 IST