Others News

जगात अशा काही नोटा आणि नाणी आहेत ती दुर्मिळ होत चालली आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये अशा नोटांना आणि नाण्यांना खूप मागणी आहे. मार्केटमध्ये याची किंमत अशी भेटती की काही वेळा तुम्ही लखपती देखील बनू शकता. अशी नाणी आणि नोटा संग्रहालयात ठेवली जातात. तसेच काही लोकांना अशी नाणी गोळा करण्याचा छंद असतो त्यामुळे ते लाखो रुपये देईल तयार असतात.

Updated on 04 August, 2022 4:12 PM IST

जगात अशा काही नोटा आणि नाणी आहेत ती दुर्मिळ (Rare coins) होत चालली आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये अशा नोटांना आणि नाण्यांना खूप मागणी (demand) आहे. मार्केटमध्ये याची किंमत अशी भेटती की काही वेळा तुम्ही लखपती देखील बनू शकता. अशी नाणी आणि नोटा (Rare notes) संग्रहालयात ठेवली जातात. तसेच काही लोकांना अशी नाणी गोळा करण्याचा छंद असतो त्यामुळे ते लाखो रुपये देईल तयार असतात.

त्या अनोख्या गोष्टींमध्ये जुन्या नाण्यांचाही पर्याय आहे. जर तुमच्याकडेही जुनी नाणी असतील तर तुम्ही 25 पैशांच्या जुन्या नाण्यावर 40 हजार रुपये मिळवू शकता. भारतीय चलनातले जुने २५ पैशांचे नाणे हे आता चलनात नाही मात्र त्याची ई कॉमर्स वेबसाईट (E commerce website) वर चांगली किंमत मिळत आहे.

नाण्याचे वैशिष्ट्य

जर तुमच्याकडे 25 पैशांचे नाणे असेल तर तुम्हाला त्याऐवजी 40 हजार रुपये मिळू शकतात. होय, तुम्ही हे नाणे विकून चांगला नफा मिळवू शकता. पण हे 25 पैशांचे नाणे 25 वर्षे जुने असावे तेव्हाच तुम्हाला 40 हजारांचा लाभ मिळू शकतो.

ही शेती शेतकऱ्यांना करणार मालामाल! बाजारातही असते सतत मागणी; होईल बंपर कमाई

किंमत

एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणत्याही ऑनलाइन वेबसाइटवर (Online website) नाण्याची किंमत निश्चित केलेली नाही. तुम्ही तुमची नाणी आणि नोटा कोणत्या किंमतीला विकत आहात, हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. एकाच वेळी एकाच प्रकारच्या अधिक नोटा बाजारात विकल्या जात असतील तर तुम्ही त्या कमी किमतीतही विकू शकता. तरीही तुम्हाला फायदा होईल.

शेतकरी बनणार लखपती! हे पीक करणार मालामाल; जाणून घ्या सविस्तर...

कसे विकायचे

25 पैशांचे नाणे विकण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला त्या वेबसाइटवर विक्रेता म्हणून नोंदणी करावी लागेल. तुम्ही कोणत्याही Gmail आणि मोबाईल क्रमांकाच्या मदतीने नोंदणी पूर्ण करू शकता. त्यानंतर तुम्ही तुमचे नाणे या वेबसाइटवर विकू शकता. आता नाणे विकण्यासाठी तुमच्याकडे नाण्याचा फोटो आणि नाणे कोणत्या वर्षी बनले आहे याची सर्व माहिती असणार नाही.

तुम्हाला नाणी किती विकायची आहेत आणि ते तुमच्याशी संपर्क कसा साधू शकतात. त्यानंतर तुम्हाला सर्व माहिती भरून सबमिट करावी लागेल. त्यानंतर तुमचे काम झाले. आता ज्याला ते नाणे विकत घ्यायचे आहे. तो स्वतः तुमच्याशी संपर्क साधेल. मग नाण्याची किंमत योग्य पद्धतीने ठरवून नाणे विकून चांगला नफा कमवू शकता.

महत्वाच्या बातम्या:
शेतकरी कमावणार आता बक्कळ पैसा! फक्त करा या औषधी वनस्पतींची लागवड आणि व्हा मालामाल
नोकरीला करा रामराम आणि सुरु करा हा सुपरहिट बिझनेस; कराल लाखोंची कमाई

English Summary: 40 thousand in exchange for 25 paise coins
Published on: 04 August 2022, 04:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)