News

राज्यात अवकाळी पावसाचा फटका अनेक पिकांना बसला यामुळे कधी कशाला बाजार येईल, सांगता येत नाही. यामुळे कधी शेतकरी तोट्यात जातो तर कधी लखपती होतो. असे असताना आता सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या सीताफळ 300 ते 400 डझन दराने ते विकले जात आहेत.

Updated on 18 November, 2022 11:44 AM IST

राज्यात अवकाळी पावसाचा फटका अनेक पिकांना बसला यामुळे कधी कशाला बाजार येईल, सांगता येत नाही. यामुळे कधी शेतकरी तोट्यात जातो तर कधी लखपती होतो. असे असताना आता सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या सीताफळ 300 ते 400 डझन दराने ते विकले जात आहेत.

यंदा पाऊस जास्त झाल्याने सीताफळांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादन कमी आले आहे. यामुळे यंदा सीताफळाचे दर नेहमीपेक्षा जास्त आणि सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. हिवाळ्यातच काही कालावधीत हे फळ येत असल्याने लोक आवडीने खातात. मात्र आता ती खाणे परवडत नाही. यामुळे मात्र शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे.

परतीच्या जोरदार पावसाने फळाच्या उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे सीताफळांचे दर हे 300ते 400 रुपये डझन झाले आहेत.बऱ्याच ठिकाणी किलोप्रमाणे न विकता डझनने विक्री होत असून 400 रुपये डझन भाव आहे. पहिल्यादाच याचे दर वाढल्याने राहिलेल्या मालाचे चांगले पैसे होणार आहेत.

उस दरासाठी आता दिवसेंदिवस शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत

याउलट यंदा सीताफळाचे दर नेहमीपेक्षा जास्त आणि सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. हिवाळ्यातच काही कालावधीत हे फळ येत असल्याने लोक आवडीने खातात. सफारचंदाचा हंगाम आल्याने काश्मीरमधून आवक वाढल्याने दर कोसळले आहेत. दरम्यान सफरचंदांची आवक ही प्रामुख्याने काश्मीरमधून होत असते. त्यात यंदा चांगली आवक झाली आहे.

ब्रेकिंग! नितीन गडकरी यांची तब्येत बिघडली

दरम्यान, यंदा अवकाळी पावसाचा सर्वसामान्य लोकांना चांगलाच फटका बसला. यामुळे शेतकरी मदतीची मागणी करत आहेत. यामुळे सरकारकडून त्यांना मदतीची अपेक्षा आहे. यामुळे आता शेतकऱ्याच्या मालाला चांगला दर देणे गरजेचे आहे. यामुळे शेती करणे फायद्याचे ठरेल.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो उस तुटला आता खोडव्याचे करा असे व्यवस्थापन
ब्रेकिंग! विनायक मेटे अपघाताचे खरे कारण आले समोर, चालकास अटक
उसाने भरलेल्या ट्रॅक्टर आंदोलकांनी पेटवला, ऊसदर आंदोलन पेटले..

English Summary: Sitafal more expensive than apples, price dozen is Rs 400.
Published on: 18 November 2022, 11:44 IST