अनेकदा शहरात रस्त्यावर मोकाट जनावरे रोडवर बसतात. यामुळे याचा अनेकदा त्रास होतो. अनेकदा जनावरे रोडवर बसतात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन अपघातीही घडतात. महापालिकेकडून अनेकदा कारवाईही केली जाते. मात्र आता नवीन नियम लागू करण्यात आला आहे.
पोलिसांनी मोकाट जनावरांच्या मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे मोकाट जनावरांच्या मालकांचे धाबे दणाणले आहे. यामुळे आता त्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.
आता याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शहरात ज्यांचे गोठे आहेत. त्यांनी आपली जनावरे बांधून ठेवावीत. शहरात मोठ्या प्रमाणात जनावरांचे गोठे आहेत.
अनेकदा शहरात जनावरांचे काही मालक हे जनावरे सकाळी मोकाट सोडून देतात. सोडून दिलेली ही मोकाट जनावरे रस्त्यावर ठाण मांडतात. यामध्ये अनेकदा अपघात देखील होतो. अनेक शहरात असेच झाल्याचे आपल्याला दिसून येते.
इकोदीप निर्मिती उद्योगामुळे महिलांना मिळणार रोजगार
अनेकदा गंभीर अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. यामुळे पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या;
आता शेती विकत घेण्यासाठी सरकारकडून मिळते अनुदान, जाणून घ्या काय आहे योजना..
आम आदमीचा आता महाराष्ट्रातही जलवा! भल्याभल्यांना आव्हान देत थेट जिंकली सरपंचपदाची खुर्ची
मध्य प्रदेशसह इतर राज्यातही धेनू ॲपचे नवे पाऊल, महिलांना घरबसल्या होतोय लाखोंचा फायदा...
Published on: 21 December 2022, 03:36 IST