Market Price

महाराष्ट्रातील बरेच शेतकरी सोयाबीन पिकावर (soyabean crops) अवलंबून आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत सोयाबीन बाजार भावाकडे (Soybean Price) शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. सोयाबीनला मिळत असलेला बाजारभाव याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत.

Updated on 02 September, 2022 10:57 AM IST

महाराष्ट्रातील बरेच शेतकरी सोयाबीन पिकावर (soyabean crops) अवलंबून आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत सोयाबीन बाजार भावाकडे (Soybean Price) शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. सोयाबीनला मिळत असलेला बाजारभाव याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत.

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती

काल 1 सप्टेंबर रोजी सोयाबीनची 820 क्विंटल आवक झाली. याठिकाणी सोयाबीनला 5 हजार 552 रुपये प्रति क्विंटल कमाल बाजार भाव तर 5 हजार 500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5 हजार 526 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.

Gauri Pooja 2022: शुभ मुहूर्तावर करा लाडक्या गौरीची पूजा; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि इतर खास गोष्टी

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 988 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. याठिकाणी 5 हजार 25 रुपये किमान बाजार भाव, 5625 रुपये कमाल बाजार भाव तर 5 हजार 390 रुपये एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीन (soyabean) मिळाला आहे.

पोस्ट ऑफिसची अफलातून योजना; 50 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतोय 35 लाख रुपयांचा नफा

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितिमध्ये (Nagpur Agricultural Produce Market Committee) सोयाबीनला 4705 रुपये किमान बाजार भाव तर कमाल बाजार भाव 5 हजार 180 रुपये तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5 हजार 61 रुपये एवढा मिळत आहे.

सोयबिनचे आजचे बाजारभाव 

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agricultural Produce Market Committee) 2788 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. या ठिकाणी सोयाबीनला 5 हजार 100 रुपये किमान बाजारभाव, 5 हजार 250 रुपये कमाल बाजार भाव तर 5 हजार 140 रुपये सर्वसाधारण बाजारभाव मिळाला आहे.

मागील कित्येक दिवसांपासून सोयाबीन दर 6 हजारांच्या आतमध्येच मिळत आहेत. अशी परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांचे बाजारभावाकडे लक्ष लागून राहिले आहे. शेतकऱ्यांनी याआधीचे बाजारभाव लक्षात घेता सोयाबीन बाजारात विक्रीसाठी न्यावा. 

महत्वाच्या बातम्या 
एलआयसी फक्त 100 रुपयांमध्ये देत आहे 75 हजार रुपयांचा नफा
या लोकांना आज मिळणार बाप्पाचा आशीर्वाद; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरची उद्यापासून विक्री सुरू; जाणून घ्या किंमत आणि खास वैशिष्ट्ये

English Summary: Soybean Market Price today soybean prices
Published on: 02 September 2022, 10:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)