Market Price

शेतकरी आपल्या शेतीमध्ये पालेभाज्यांची लागवड (Cultivation of leafy vegetables) करून चांगले उत्पन्न घेत असतात. मात्र आता शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. पालेभाज्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

Updated on 02 September, 2022 11:48 AM IST

शेतकरी आपल्या शेतीमध्ये पालेभाज्यांची लागवड (Cultivation of leafy vegetables) करून चांगले उत्पन्न घेत असतात. मात्र आता शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. पालेभाज्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

जून महिन्यात टोमॅटोला (tomato) प्रति किलो 80 ते 100 रुपयांचा भाव मिळत होता मात्र आता टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आता टोमॅटो फक्त 15 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे.

दुसरीकडे बटाट्याची देखील अशीच काहीशी अवस्था आहे. 15 दिवसांपूर्वी घाऊक बाजारात एक किलो बटाट्याची किंमत 20 रुपये होती. ती आता 14 ते 16 रुपये प्रति किलोपर्यंत घसरल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

पोस्ट ऑफिसची अफलातून योजना; 50 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतोय 35 लाख रुपयांचा नफा

त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना (Tomato farmers) नुकसान सोसावे लागत आहे. महत्वाचे म्हणजे बटाट्याच्या दरात 30 टक्क्यांची तर टोमॅटोच्या (tomato) दरात 20 टक्क्यांची घट झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरची उद्यापासून विक्री सुरू; जाणून घ्या किंमत आणि खास वैशिष्ट्ये

यामुळे कारणाने उतरले दर

सध्या बटाट्याच्या दरात 30 टक्क्यांची तर टोमॅटोच्या दरात 20 टक्क्यांची घट झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. दर कमी झाल्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना (farmers) बसत आहे. बटाटा व्यापाऱ्यांनी चांगल्या भावाच्या अपेक्षेने पीक रोखून धरले होते, परंतु हा प्रयत्न असफल ठरला.

बटाटा आणि टोमॅटोच्या (potato-tomato) पुरवठ्यात वाढ झाली आहे. पुरवठा सुधारल्यानं किंमती घसरल्याचे सांगितले जात आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अलीकडच्या काही महिन्यांत बटाट्याचे भाव स्थिर राहिले होते. त्यामुळं किंमती आणखी वाढणार नाहीत, असा देखील अंदाज वर्तविला जात आहे.

महत्वाच्या बातम्या 
सोयाबीनच्या बाजारभावात चढ की उतारा? वाचा आजचे सोयाबीनचे दर
एलआयसी फक्त 100 रुपयांमध्ये देत आहे 75 हजार रुपयांचा नफा
या लोकांना आज मिळणार बाप्पाचा आशीर्वाद; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

English Summary: farmers Big fall potato tomato prices
Published on: 02 September 2022, 11:43 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)