Government Schemes

रेशनकार्ड काढणे हे सध्या मोठे अडचणीचे काम बनले आहे. यासाठी अनेकदा फेऱ्या मारा, पैसे द्या यामुळे याचा सर्वसामान्य लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. असे असताना आता सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड काढण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated on 20 May, 2023 11:00 AM IST

रेशनकार्ड काढणे हे सध्या मोठे अडचणीचे काम बनले आहे. यासाठी अनेकदा फेऱ्या मारा, पैसे द्या यामुळे याचा सर्वसामान्य लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. असे असताना आता सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड काढण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे तुमचा वेळ आणि त्रास वाचणार आहे. हे रेशन कार्ड आपण घरबसल्या देखील काढू शकतो. सामान्य नागरिकांना कार्यालयाच्या ज्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. त्या फेऱ्या न मारता आता ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड काढू शकतो. यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

यामुळे तुम्ही वेळेची बचत करू शकता. तसेच हे रेशनकार्ड ऑनलाइन आणि निशुल्क स्वरूपात उपलब्ध होणार आहे. यामुळे सामान्य लोकांचा वेळ वाचला जाणार आहे. यामुळे हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे.

खतांच्या किमती यंदा वाढणार का? जाणून घ्या, यावर्षीचे खताचे अर्थकारण..

सामान्य नागरिकांना रेशन कार्ड 20 रुपयाला मिळायचे ते अधिकाऱ्यांकडून, एजंटकडून फेऱ्या मारून दोन हजार रुपये घेऊन त्या नागरिकांना रेशन कार्ड हे उपलब्ध व्हायचे. यामुळे याचा फटका अनेकांना बसत होत.

ज्यांनी पैसे बुडवलेत त्या ऊसतोडणी मुकादमांवर तातडीने कारवाई होणार! पोलीस प्रमुखांची माहिती..

अनेकदा सरकारी कामे करत असताना मोठ्या प्रमाणावर वेळ जातो, या आज या उद्या यामध्ये तुमची कामे होत नाहीत. यामुळे अनेकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. यामुळे ऑनलाइन पद्धतीने फायदा होणार आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सर्वांचे अंदाज चुकवत मान्सून अंदमानसह बंगालच्या उपसागरात दाखल..
पुन्हा एकदा बँकेबाहेर लागणार रांगा! पुन्हा नोटबंदी, २ हजारांची नोट बंद होणार, तुमच्याकडे असेल तर करा 'हे' काम
आता मल्चिंग पेपरसाठी 50 टक्के अनुदान मिळणार, असा घ्या लाभ..

English Summary: Now the ration card can be drawn online, the cut of the agent is over
Published on: 20 May 2023, 11:00 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)