Government Schemes

चांगल्या भविष्यासाठी तुम्ही जर सुरक्षित योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. सध्या बरेच लोक चांगला परतावा देणाऱ्या योजनेमध्ये गुंतवणूक करत आहेत.

Updated on 01 September, 2022 12:04 PM IST

चांगल्या भविष्यासाठी तुम्ही जर सुरक्षित योजनेत (Safe plan) गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. सध्या बरेच लोक चांगला परतावा देणाऱ्या योजनेमध्ये गुंतवणूक करत आहेत.

सुरक्षित गुंतवणुकीसह कोट्याधीश बनण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी एलआयसीची जीवन लाभ योजना (LIC Jeevan Labh Yojana) फायदेशीर ठरु शकते. मुलांचे लग्न, शिक्षण आणि मालमत्ता खरेदी या गोष्टी लक्षात घेऊन ही योजना राबविली जाते.

सरकार शेतकऱ्यांना देतंय वार्षिक 36 हजार रुपये पेन्शन; तुम्ही सुद्धा 'या' योजनेचे होऊ शकता लाभार्थी

एलआयसी जीवन लाभ योजना (LIC Jeevan Labh Yojana) ही एक अशी पॉलिसी आहे ज्यामध्ये तुम्ही दरमहा फक्त 233 रुपये जमा करून 17 लाखांचा परतावा मिळवू शकता. या योजनेत (LIC Jeevan Labh Policy) तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात. ही मर्यादित प्रीमियम योजना आहे.

एकाच दिवशी वाढलेल्या संपत्तीमुळे अदानी वरच्या क्रमांकावर गेले, आकडा वाचून डोळे होतील पांढरे

जीवन लाभ योजनेची वैशिष्ट्ये

8 ते 59 वयोगटातील लोक ही पॉलिसी सहज घेऊ शकतात.

पॉलिसीची मुदत 16 ते 25 वर्षांपर्यंत घेता येऊ शकते.

किमान 2 लाख रुपयांचा विमा उतरवावा लागेल.

कमाल रकमेसाठी कोणतीही मर्यादा नाही.

3 वर्षांचा प्रीमियम भरल्यानंतर कर्जाची सुविधा देखील उपलब्ध आहे.

विशेष म्हणजे नॉमिनीला प्रीमियम आणि पॉलिसी (Premiums and policies) धारकाच्या मृत्यूवर देखील विमा रक्कम आणि बोनसचा लाभ दिला जातो.

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; शेततळे बांधण्यासाठी 2 लाख रुपयांपर्यंत मिळणार अनुदान
पीकविमा योजनेअंतर्गत 'माझी पॉलिसी माझ्या हातात' उपक्रम सुरू; शेतकऱ्यांना होणार फायदा
सर्वसामान्यांना मोठा दिलासा; गॅस सिलिंडर झाला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त

English Summary: LIC Yojana Deposit 233 daily benefits 17 lakh
Published on: 01 September 2022, 11:56 IST