Farm Mechanization

सध्या शेतीमध्ये आधुनिकीकरण आले आहे. यामुळे शेती पूर्णपणे बदलली आहे. यामुळे कमी कष्टात आणि कमी वेळेत शेतकरी शेती करून घेत आहेत. आता मधुबन ट्रॅक्टर्स बार्शी येथे जॉन डिअर कंपनीचे ग्रीन सिस्टम हे स्वतंत्र शेती उपयोगी अवजार व उपकरण बनवणाऱ्या शोरूमचे उद्‌घाटन करण्यात आले आहे.

Updated on 31 August, 2022 4:31 PM IST

सध्या शेतीमध्ये आधुनिकीकरण आले आहे. यामुळे शेती पूर्णपणे बदलली आहे. यामुळे कमी कष्टात आणि कमी वेळेत शेतकरी शेती करून घेत आहेत. आता मधुबन ट्रॅक्टर्स बार्शी येथे जॉन डिअर कंपनीचे ग्रीन सिस्टम हे स्वतंत्र शेती उपयोगी अवजार व उपकरण बनवणाऱ्या शोरूमचे उद्‌घाटन करण्यात आले आहे.

जॉन डिअर इंडिया प्रायव्हेट (John Deere India) लिमिटेडचे झोनल बिझनेस मॅनेजर राजेश लिंगमपल्ली यांच्या हस्ते झाले. यामुळे याचा भविष्यात शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. अंकित सक्सेना यांनी महाराष्ट्रमध्ये मधुबन ट्रॅक्टर्स डीलरशिप सर्वांत मोठी आहे.

शेतकरी मित्रांनो आता घराच्या छतावरच तयार करा वीज; सरकार देतंय 50 हजारांपर्यंत अनुदान

ही कंपनी नेहमी चांगल्या उपक्रमासाठी आपल्या पाठीशी असेल, असे आश्‍वासन दिले गेले. यावेळी ५४०५ या ६३ एच.पी. ट्रॅक्टरचे जॉन डिअरचे सर्वात जुने ग्राहक कल्याण फरतडे यांच्या हस्ते लॉन्चिंग करण्यात आले. यावेळी शेतकरी देखील उपस्थित होते.

जनावरांमधील कासदाह आजारामुळे दूध उत्पादनात होतेय घट; करा घरीच 'या' उपाययोजना

यावेळी व्यासपीठावर जॉन डिअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे प्रॉडक्शन सिस्टम जनरल मॅनेजर संदीप अवसरे, एरिया मॅनेजर एम.एच.-२ अंकित सक्सेना, एरिया बिझनेस मॅनेजर जॉन डिअर फायनान्स राकेश कुमार, आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या:
अरे व्वा! आता फक्त 40 हजारांत खरेदी करता येणार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या वैशिष्ट्ये
एलआयसीची 'ही' योजना ठरतेय अत्यंत फायदेशीर; फक्त 29 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतात 4 लाख रुपये
शेतकरी मित्रांनो वेस्ट डीकंपोजरने तुमचे उत्पन्न वाढणार; फक्त 'या' पद्धतींचा करा वापर

English Summary: Green System Showroom Farming Implements started Barsi
Published on: 31 August 2022, 04:16 IST